*नंदुरबार येथे आदिवासी संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनास महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशनतर्फे भरत गावीत यांना पाठिंबा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे आदिवासी संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनास महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशनतर्फे भरत गावीत यांना पाठिंबा*
*नंदुरबार येथे आदिवासी संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनास महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशनतर्फे भरत गावीत यांना पाठिंबा*
नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध मागण्यांसाठी विविध आदिवासी संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनात महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशनतर्फे भरत गावीत यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. या पाठिंबाचे पत्र के टी गावित यांना अध्यक्ष डॉ राजेश वळवी, सोबत डॉ भरत वळवी, डॉ अजित कोठारी, मनीलाल शेल्टे, डॉ धीरेंद्र चव्हाण, डॉ सुनील गावित दिले आहे. यावेळी हिरामण पाडवी, विजय ठाकरे, वैशाली चौधरी, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.