ताजा खबरे:
*एकलव्य विद्यालयात संविधान दिन प्रतिमा पूजन, उद्देशिकेचे सामूहिक वाचन व व्याख्यानाने संपन्न*
*जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात 78 उमेदवारांची प्राथमिक निवड,नियुक्तीपत्रांचे वितरण*
*साल्हेरच्या ऐतिहासिक वैभवाचे जतन करून पर्यटन व स्थानिक विकासाला चालना देणार: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, संविधान दिनानिमित्त ‘गडाचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमांतर्गत साल्हेर कà
*धुळ्यात 7 डिसेंबर रोजी मासिक डाक अदालतीचे आयोजन*
*भारतीय संविधानदिनानिमित्त संविधान जनजागृती,मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना विनम्र अभिवादन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एकलव्य विद्यालयात संविधान दिन प्रतिमा पूजन, उद्देशिकेचे सामूहिक वाचन व व्याख्यानाने संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एकलव्य विद्यालयात संविधान दिन प्रतिमा पूजन, उद्देशिकेचे सामूहिक वाचन व व्याख्यानाने संपन्न*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. यानिमित्ताने नंदुरबार येथील एकलव्य विद्यालयात कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच उद्देशिकेचेही पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपशिक्षक गौरीशंकर धुमाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख वक्ते प्रा. पुष्पराज पारधी यांनी भारतीय राज्यघटना,घटना समिती, त्याची एकूण सदस्य संख्या, कार्यकाल व समितीचे अध्यक्ष म्हणून तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे योगदान याविषयी माहिती दिली. तसेच घटनेचे शिल्पकार व मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व समितीतील सदस्यांचे महत्वपूर्ण योगदान याविषयाचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.राज्यघटनेतील तरतुदी, कलमे व नागरी कर्तव्ये या विषयीसुध्दा पुष्पराज पारधी यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक 
धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक डॉ गिरीश पवार,  पर्यवेक्षक टीका पाडवी, ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, सुनील पाटील, संतोष पाटील, श्रीमती विजया न्हायदे, गौरीशंकर धुमाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. किरण डेहेणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर राहुल भावसार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*एकलव्य विद्यालयात संविधान दिन प्रतिमा पूजन, उद्देशिकेचे सामूहिक वाचन व व्याख्यानाने संपन्न*
November, 26 2026
*जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात 78 उमेदवारांची प्राथमिक निवड,नियुक्तीपत्रांचे वितरण*
November, 26 2026
*साल्हेरच्या ऐतिहासिक वैभवाचे जतन करून पर्यटन व स्थानिक विकासाला चालना देणार: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, संविधान दिनानिमित्त ‘गडाचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमांतर्गत साल्हेर कà
November, 26 2026
*धुळ्यात 7 डिसेंबर रोजी मासिक डाक अदालतीचे आयोजन*
November, 26 2026
*भारतीय संविधानदिनानिमित्त संविधान जनजागृती,मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना विनम्र अभिवादन*
November, 26 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज