ताजा खबरे:
*पालकमंत्री हसन मुश्रीफ नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर, जनजातीय गौरव सेवासप्ताह कार्यक्रमांस उपस्थिती*
*दुष्काळ निवारण आढावा बैठकीत मा.खासदार डॉ. हिना गावित विविध समस्यांवर केल्या सूचना, सूचनांची दखल घ्या, मंत्री अदिती तटकरे यांनी दिले स्पष्ट आदेश*
*कळसवली ग्रा.पं ची जिल्ह्यात बाजी 50 लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर*
*आदिवासींचा स्वाभिमान वीर बाबुराव शेडमाके*
*मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी नंदुरबारमध्ये सहाय्यता कक्ष स्थापन, 24 लाभार्थीभिमुख योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पालकमंत्री हसन मुश्रीफ नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर, जनजातीय गौरव सेवासप्ताह कार्यक्रमांस उपस्थिती*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पालकमंत्री हसन मुश्रीफ नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर, जनजातीय गौरव सेवासप्ताह कार्यक्रमांस उपस्थिती*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ 15 नोव्हेंबर, 2026 रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांस उपस्थितीत राहणार आहे.
पालकमंत्री मुश्रीफ  हे रविवार 15 नोव्हेंबर, 2026 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे व अभिवादन, जनजातीय गौरव सेवासप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमांस उपस्थित राहणार, सकाळी 11.40 ते 12.10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनजातीय गौरव सेवासप्ताह निमित्त कार्यक्रमांस ऑनलाईन संबोधनास उपस्थिती लावणार, दुपारी 12.30 वाजता क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव सेवासप्ताह 2026 निमित्त व्ही.सी. हॉल, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे पत्रकार परिषद होईल.
दुपारी 1 वाजता विरल विहार कॉलनी, खोडाई माता रोड, नंदुरबार येथे माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 1.30 वाजता विरल विहार कॉलनी, नंदुरबार येथून सुरत विमातळाकडे प्रयाण.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पालकमंत्री हसन मुश्रीफ नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर, जनजातीय गौरव सेवासप्ताह कार्यक्रमांस उपस्थिती*
November, 13 2026
*दुष्काळ निवारण आढावा बैठकीत मा.खासदार डॉ. हिना गावित विविध समस्यांवर केल्या सूचना, सूचनांची दखल घ्या, मंत्री अदिती तटकरे यांनी दिले स्पष्ट आदेश*
November, 13 2026
*कळसवली ग्रा.पं ची जिल्ह्यात बाजी 50 लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर*
November, 13 2026
*आदिवासींचा स्वाभिमान वीर बाबुराव शेडमाके*
November, 12 2026
*मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी नंदुरबारमध्ये सहाय्यता कक्ष स्थापन, 24 लाभार्थीभिमुख योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू*
November, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज