ताजा खबरे:
*पालकमंत्री हसन मुश्रीफ नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर, जनजातीय गौरव सेवासप्ताह कार्यक्रमांस उपस्थिती*
*दुष्काळ निवारण आढावा बैठकीत मा.खासदार डॉ. हिना गावित विविध समस्यांवर केल्या सूचना, सूचनांची दखल घ्या, मंत्री अदिती तटकरे यांनी दिले स्पष्ट आदेश*
*कळसवली ग्रा.पं ची जिल्ह्यात बाजी 50 लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर*
*आदिवासींचा स्वाभिमान वीर बाबुराव शेडमाके*
*मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी नंदुरबारमध्ये सहाय्यता कक्ष स्थापन, 24 लाभार्थीभिमुख योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*दुष्काळ निवारण आढावा बैठकीत मा.खासदार डॉ. हिना गावित विविध समस्यांवर केल्या सूचना, सूचनांची दखल घ्या, मंत्री अदिती तटकरे यांनी दिले स्पष्ट आदेश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*दुष्काळ निवारण आढावा बैठकीत मा.खासदार डॉ. हिना गावित विविध समस्यांवर केल्या सूचना, सूचनांची दखल घ्या, मंत्री अदिती तटकरे यांनी दिले स्पष्ट आदेश*

  • Share:

*दुष्काळ निवारण आढावा बैठकीत मा.खासदार डॉ. हिना गावित विविध समस्यांवर केल्या सूचना, सूचनांची दखल घ्या, मंत्री अदिती तटकरे यांनी दिले स्पष्ट आदेश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या दुष्काळ निवारण आढावा बैठकीत भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित विविध समस्या निवारणाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या सूचनांची दखल घ्यावी, असे स्पष्ट आदेश याप्रसंगी मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित देखील व्यासपीठावर उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात 13 नोव्हेंबर रोजी  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित दुष्काळ निवारण आढावा बैठकीत भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित उपस्थित राहिल्या व जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि समस्यांकडे लक्ष वेधून सोडविण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांच्यासह सर्व शासकीय विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई, रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेली कामे, धान्यसाठा, जनावरांसाठी चारा उपलब्धता, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान वितरण, जलजीवन मिशनअंतर्गत 70 टक्के काम पूर्ण झालेल्या परंतु निधी अभावी रखडलेल्या योजनांना प्राधान्याने निधी मिळवून देणे, शाळा व अंगणवाड्यांच्या वेळांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार बदल करणे, स्थलांतरित मजुरांचे प्रश्न,  पण योजनेची प्रस्तावित कामे या विविध विषयांच्या संदर्भाने माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला सूचना केल्या. या सूचनांची दखल घेण्यात यावी, असे निर्देश याप्रसंगी मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
दरम्यान, भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी आढावा बैठकीच्या आधी मंत्री आदिती तटकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही प्रश्नांची लक्षवेधणारे लेखी निवेदन सुद्धा त्यांना सादर केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पालकमंत्री हसन मुश्रीफ नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर, जनजातीय गौरव सेवासप्ताह कार्यक्रमांस उपस्थिती*
November, 13 2026
*दुष्काळ निवारण आढावा बैठकीत मा.खासदार डॉ. हिना गावित विविध समस्यांवर केल्या सूचना, सूचनांची दखल घ्या, मंत्री अदिती तटकरे यांनी दिले स्पष्ट आदेश*
November, 13 2026
*कळसवली ग्रा.पं ची जिल्ह्यात बाजी 50 लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर*
November, 13 2026
*आदिवासींचा स्वाभिमान वीर बाबुराव शेडमाके*
November, 12 2026
*मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी नंदुरबारमध्ये सहाय्यता कक्ष स्थापन, 24 लाभार्थीभिमुख योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू*
November, 12 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज