ताजा खबरे:
*कष्टकरी पालकांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी*
*शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशींच्या हस्ते आनंदाच्या शिधा वाटप*
*पार्थभैया इलेव्हन क्रिकेट संघाच्या गणवेशाचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण*
*विलेपार्ले-अंधेरीतील हिंदू स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसोबत 'कोकण कट्टा' ने केली दिवाळी साजरी*
*देवाचेगोठणे केरावळे व धाऊलवल्ली मारवेलवाडी ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कष्टकरी पालकांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कष्टकरी पालकांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी*

  • Share:

*कष्टकरी पालकांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी*
सुरगाणा(प्रतिनिधी):-अतिदुर्गम  आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे हे शिक्षकांच्या हाती असते. पुस्तकी शिक्षणाबरोबरच समाजात वावरण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे असे आवाहन गजपती युवा मंच ट्रस्ट नाशिकचे अध्यक्ष गणेश बोरसे यांनी खुटंविहीर येथे सुमारे दोनशे आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम प्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर पोलीस पाटील यादव झिरवाळ,
रतन चौधरी, ट्रस्टचे उपाध्यक्ष तथा ढोल ताशा संस्कृती पुस्तकाचे लेखक प्रितम भामरे, सहाय्यक लेखाधिकारी किरण माळवे ट्रस्टचे सदस्य अथर्व महाले, शशिकांत आहेर, सुरज डंबाळे, यश टिळे, रोहित घायवाटे, राज वैरागे, यश हार्डे, अभिषेक शिंदे, कुणाल त्रिभुवन, ओम पंडुरे, साहिल आगळे, नितीन रायते, चिन्मय माळवे आदी उपस्थित होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष बोरसे यांनी सांगितले की, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये हुशारी, जिद्द, चिकाटी, कौशल्य मोठ्या प्रमाणात असते मात्र शहरात शिक्षणासाठी आल्यावर बोलीभाषा,शहरी संस्कृती, ध्यैर्य याबाबत आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो म्हणून शिक्षकांनी त्यांना शहरी भागात सहलीचे आयोजन करीत अनुभव देऊन त्यांच्याती भीती घालवायला पाहिजे. योग्य मार्गदर्शन मिळाले तर हि मुले भविष्य घडवतील अशी आशा व्यक्त केली.उपाध्याध प्रितम भामरे म्हणाले की, गुजरात, महाराष्ट्र राज्याच्या बारागाव डांग सीमावर्ती अतिदुर्गम भागात पोहचल्यावर आम्हाला एक दिवस का होईना खुप आनंद झाला आहे तो म्हणजे मोबाईल नेटवर्क नसल्याने मोबाईल बंद असल्याने मनाला शांती, सुख, जीवनाचे समाधान, आनंद झाला आहे. खरा आनंद हा आदिवासी समाजात आहे. सोशल मीडिया आपण नव्हे तर तो आपल्याला चालवत असतो.
मोठ्या अपेक्षा न ठेवता छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधता येतो हा अनुभव येतो आहे. यावेळी मोहपाडा, खुटंविहीर, उदालदरी, उंबरघोडा, उंबरपाडा, झारणीपाडा, गाळबारी या पाड्यावरील विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व फराळाचे वाटप करण्यात आले. माणुसकीची भिंत म्हणून आर्थिक गरजूंना कपड्याचे वाटप करण्यात आले. खुटंविहीर येथे सांस्कृतिक हाॅलमध्ये फॅन बसविणे, तातापाणी उंबरपाडा पी येथे टंचाई परिस्थितीत पिण्याचे पाणी साठवण्यासाठी
दोन हजार लिटरची पाण्याची टाकी भेट देणारे असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष गणेश बोरसे यांनी जाहीर केले. कणसरा माता तातापाणी पिंपळसोंड उंबरपाडा येथे भेट देत हस्तकलाकार माजी सैनिक शिवराम चौधरी यांनी तयार केलेले आदिवासी बोहाडा कलाकृती, संस्कृती, सोंगी मुखवटे पाहून भारावून जात कलाकाराचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक लक्ष्मण चौधरी, सिताराम राठोड, विठ्ठल वाघमारे, चिंतामण चौधरी, विद्या राऊत, किशोर गावित, खुशाल राऊत, अशोक जाधव, जयराम जाधव, सोनीराम राऊत, कमलेश गायकवाड आदी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कष्टकरी पालकांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी*
November, 11 2026
*शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशींच्या हस्ते आनंदाच्या शिधा वाटप*
November, 10 2026
*पार्थभैया इलेव्हन क्रिकेट संघाच्या गणवेशाचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण*
November, 10 2026
*विलेपार्ले-अंधेरीतील हिंदू स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसोबत 'कोकण कट्टा' ने केली दिवाळी साजरी*
November, 10 2026
*देवाचेगोठणे केरावळे व धाऊलवल्ली मारवेलवाडी ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
November, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज