ताजा खबरे:
*विलेपार्ले-अंधेरीतील हिंदू स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसोबत 'कोकण कट्टा' ने केली दिवाळी साजरी*
*देवाचेगोठणे केरावळे व धाऊलवल्ली मारवेलवाडी ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
*सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत यांना ‘तोरणडोंगरी एक्सप्रेस’ म्हणून नवी ओळख द्या,मंत्री नरहरी झिरवाळ यांचे प्रतिपादन,तोरणडोंगरी येथे दिलीप गावीत यांचा भव्य नागरी सत्कार*
*शहाद्याच्या धवल येवलेची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड*
*शैक्षणिक गुणवत्तेचा ध्यास, नावीन्यपूर्ण उपक्रमांची कास; गोपाल गावीत यांची ‘आयडॉल शिक्षक 2026-27’ म्हणून राज्यस्तरावर निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विलेपार्ले-अंधेरीतील हिंदू स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसोबत 'कोकण कट्टा' ने केली दिवाळी साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विलेपार्ले-अंधेरीतील हिंदू स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसोबत 'कोकण कट्टा' ने केली दिवाळी साजरी*

  • Share:

विलेपार्ले(प्रतिनिधी):-दिवाळीचा पहिला दिवस हा आनंदाचा, प्रकाशाचा दिवस. पण कोकण कट्टा परिवारासाठी हा दिवस म्हणजे सेवेचा दिवस. गेली 11 वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या परंपरेनुसार यंदाही दिवाळीच्या पहिल्या दिवशी विलेपार्ले-अंधेरी येथील हिंदू स्मशानभूमीतील कर्मचारी बांधवांसमवेत दिवाळी साजरी करण्यात आली.
यावेळी कर्मचारी बांधवांना दिवाळी फराळ व भेटवस्तू देऊन त्यांच्या सोबत आनंद साजरा करण्यात आला. रोज आपला आनंद बाजूला ठेवून अनेकांच्या दुःखात सहभागी होणारे, समाजाच्या शेवटच्या कार्यात निष्ठेने सेवा देणारे हे बांधव खऱ्या अर्थाने समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांना भेट देऊन कर्तव्य बजावणे, हाच या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला स्मशानभूमीतील असावरे, तेंडुलकर व सर्व कर्मचारी बांधव आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच कोकण कट्टासाठी खरा दिवाळीचा दिवा ठरला.
यावेळी कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे, दादा गावडे, सुजित कदम, प्रथमेश पवार, दया मांडवकर, निशिकांत मोरे, सचिन दिवाळे, देऊ डामरे, मधू हेगडे संतोष तोडणकर, मनिष माईन आदी सदस्य उपस्थित होते. "सेवार्थ उपक्रमासाठी चळवळ” या ब्रीदवाक्याखाली कोकण कट्टाचे विविध सामाजिक उपक्रम वर्षभर सुरू असतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशीचा हा उपक्रम पुढील वर्षीही असाच सुरू राहील, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विलेपार्ले-अंधेरीतील हिंदू स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसोबत 'कोकण कट्टा' ने केली दिवाळी साजरी*
November, 10 2026
*देवाचेगोठणे केरावळे व धाऊलवल्ली मारवेलवाडी ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
November, 10 2026
*सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत यांना ‘तोरणडोंगरी एक्सप्रेस’ म्हणून नवी ओळख द्या,मंत्री नरहरी झिरवाळ यांचे प्रतिपादन,तोरणडोंगरी येथे दिलीप गावीत यांचा भव्य नागरी सत्कार*
November, 09 2026
*शहाद्याच्या धवल येवलेची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड*
November, 09 2026
*शैक्षणिक गुणवत्तेचा ध्यास, नावीन्यपूर्ण उपक्रमांची कास; गोपाल गावीत यांची ‘आयडॉल शिक्षक 2026-27’ म्हणून राज्यस्तरावर निवड*
November, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज