*अस्तंबा येथे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते अस्तंबा ते व नकट्यादेव रस्त्यावर सोलर स्ट्रीट व हायमस्ट लाईट कामांचे लोकार्पण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अस्तंबा येथे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते अस्तंबा ते व नकट्यादेव रस्त्यावर सोलर स्ट्रीट व हायमस्ट लाईट कामांचे लोकार्पण*
*अस्तंबा येथे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते अस्तंबा ते व नकट्यादेव रस्त्यावर सोलर स्ट्रीट व हायमस्ट लाईट कामांचे लोकार्पण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते अस्तंबा ते नकट्यादेव रस्त्यावर सोलर स्ट्रीट व हायमस्ट लाईट कामांचे लोकार्पण सोहळा पार पडला. दिनांक 4 नोव्हेंबर 2026 रोजी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथे नकट्यादेव रस्त्यावर सोलर स्ट्रीट लाईट व यात्रा स्थळी जिल्हा वार्षिक योजनेत दोन मोठे हायमस्टआणि 52 सोलर लाईट कामांचे लोकार्पण संपन्न झाले यावेळी, ज्येष्ठ शिवसेना नेते विजयसिंह पराडके, शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पराडके, माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, मा जि प सदस्य रविंद्र पराडके, तालुका प्रमुख संदीप वळवी, कृउबाचे संचालक कान्हा नाईक, सिनेट सदस्य प्रा डॉ दिनेश खरात, नगरसेवक प्रविण पावरा, पुरुषोत्तम पावरा, चेतन पावरा, तालुका संघटक धिरसिंग पाडवी, सरपंच दिनेश वसावे, चेतन नाईक, अस्तंबा ट्रस्टचे धीरसिंग वळवी, तुंबड्या पाडवी, पुजारी महाराज उपस्थित होते व तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी , कामगार सेनेचे पदाधिकारी, युवा सेना व युवती सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते.



