*नंदुरबार जिल्ह्यात वरिष्ठ बॉक्सिंग खेळाडूंची निवड चाचणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यात वरिष्ठ बॉक्सिंग खेळाडूंची निवड चाचणी*
*नंदुरबार जिल्ह्यात वरिष्ठ बॉक्सिंग खेळाडूंची निवड चाचणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने आगामी राज्यस्तरीय वरिष्ठ बॉक्सिंग स्पर्धा 13 ते 18 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्हा येथील एस. के. इंटरनॅशनल सैनिकी स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा वरिष्ठ बॉक्सिंग खेळाडूंची निवड चाचणी 10 नोहेंबर रोजी सायं. ठीक 6 वाजता. चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित राजे शिवाजी हायस्कूल हनुमंत पेट्रोल पंप प्रकाशा रोड नंदुरबार येथे जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा घेण्यात येणार असून जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या बॉक्सिंग सिनियर खेळाडूं मुला / मुलीनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन समन्वयक संतोष मराठे यांनी केले आहे.



