ताजा खबरे:
*मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता तालुकास्तरावरहीदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वपूर्ण निर्णय*
*जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी पदे एकत्रीकरण, एस- 14 वेतनश्रेणी मंजूर*
*जिल्हाधिकारी कार्यालयात 16 नोव्हेंबरला 'महिला लोकशाही दिन'*
*नंदुरबार शहरातील विविध विकास कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर-आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांमुळे नंदुरबार वासियांना मिळाली दिवाळी भेट*
*वेरळ जि.प.शाळेत दारु पिऊन शिक्षकांना मारहाण करणाऱ्या इसमाला अटक*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी पदे एकत्रीकरण, एस- 14 वेतनश्रेणी मंजूर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी पदे एकत्रीकरण, एस- 14 वेतनश्रेणी मंजूर*

  • Share:

*जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी पदे एकत्रीकरण, एस- 14 वेतनश्रेणी मंजूर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या या ‘दिवाळी भेटीमुळे’ राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीनुसार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी या दोन पदांचे एकत्रीकरण करून आता 'सहाय्यक प्रशासन अधिकारी' हा एकच संवर्ग ठेवण्यात आला असून, या पदासाठी एस-14 (S-14) वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. ​काय आहेत या निर्णयाचे फायदे?​प्रशासकीय वेगात वाढ: या निर्णयामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधून सर्वसामान्य नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवांमध्ये फाईलचा एक टप्पा कमी झाला आहे. परिणामी, आता फायलींच्या मंजुरी प्रक्रियेला अधिक गती मिळणार असून नागरिकांची कामे जलद गतीने मार्गी लागतील. ​जलद पदोन्नती: लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या सेवेतील पदोन्नतीचा मार्ग आता सुकर आणि जलद होणार आहे. तसेच, आश्वासित प्रगती योजनेमधील (MACP) पुढील टप्प्यातील उच्च वेतनश्रेणीचे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.​दिर्घकालीन पाठपुराव्याला यश
​महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेने यासाठी सतत पाठपुरावा केला होता. शिराळा विधानसभेचे आमदार सत्यजितभाऊ देशमुख यांच्या शिष्टाईने आणि मार्गदर्शनाखाली राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे ही मागणी लावून धरण्यात आली होती. सन 2022 मध्ये कोकण विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या तज्ञ समितीच्या अहवालानंतर, मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सत्यजित देशमुख यांच्या उपस्थितीत संघटनेच्या प्रतिनिधींसोबत अनेक बैठका पार पडल्या होत्या.
​या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव चंद्रकांत पुलकंडवार यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच विविधपक्षीय लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य मुख्य सचिव बापूसाहेब कुलकर्णी, राज्याध्यक्ष सागर बाबर, राज्यसचिव अरुण जोर्वेकर यांच्यासह नंदुरबार जिल्हाध्यक्ष गजानन नागरे, सचिव रघुनाथ भोये, कोषाध्यक्ष तापसिंग पाडवी, कार्याध्यक्ष किशोर अहिरे, मानद सल्लागार गणेश भामरे आणि महिला प्रतिनिधी
मनमोहिनी शिंदे आदी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळे हा शासन निर्णय पारित झाल्याची माहिती जिल्हा कार्यकारणीतर्फे देण्यात आली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता तालुकास्तरावरहीदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वपूर्ण निर्णय*
November, 06 2026
*जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी पदे एकत्रीकरण, एस- 14 वेतनश्रेणी मंजूर*
November, 06 2026
*जिल्हाधिकारी कार्यालयात 16 नोव्हेंबरला 'महिला लोकशाही दिन'*
November, 06 2026
*नंदुरबार शहरातील विविध विकास कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर-आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांमुळे नंदुरबार वासियांना मिळाली दिवाळी भेट*
November, 06 2026
*वेरळ जि.प.शाळेत दारु पिऊन शिक्षकांना मारहाण करणाऱ्या इसमाला अटक*
November, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज