ताजा खबरे:
*नंदुरबार शहरातील विविध विकास कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर-आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांमुळे नंदुरबार वासियांना मिळाली दिवाळी भेट*
*वेरळ जि.प.शाळेत दारु पिऊन शिक्षकांना मारहाण करणाऱ्या इसमाला अटक*
*चोरवणे येथे ग्रामविकास मंडळ,चाकरमानी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून टेपवणे नदीपात्रात येथे उभारला बंधारा*
*राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेत मुंबई संघाची कांस्यपदकाला गवसणी*
*बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवासी दाखला तयार करून अंगणवाडी सेविका पदासाठी केलेला अर्ज रद्द*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार शहरातील विविध विकास कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर-आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांमुळे नंदुरबार वासियांना मिळाली दिवाळी भेट*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार शहरातील विविध विकास कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर-आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांमुळे नंदुरबार वासियांना मिळाली दिवाळी भेट*

  • Share:

*नंदुरबार शहरातील विविध विकास कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर-आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांमुळे नंदुरबार वासियांना मिळाली दिवाळी भेट*
नंदुरबार(प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रस्तावित केलेल्या नंदुरबार शहराच्या विविध वसाहतींमधील 23 विकास कामांसाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहराच्या वेगवेगळ्या प्रभागातील कामांना चालना मिळणार असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी आनंद व्यक्त केला असून आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांचे आभार मानले आहेत.
“नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान" या योजनेअंतर्गत नंदुरबार नगरपरिषद, जि. नंदुरबार करीता हा निधी मंजूर झाला आहे. अगदी दिवाळीच्या तोंडावर 5 नोव्हेंबर 2026 रोजी हा निधी मंजूर करण्यात आल्याचा शासन आदेश (जी आर) पारित झाल्यामुळे एक प्रकारे डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे नंदुरबार वासीयांना विकास कामांची दिवाळी भेट प्राप्त झाली असल्याची प्रतिक्रिया भाजपा नगरसेवकांनी व्यक्त केली. दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, “नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान" या योजनेअंतर्गत नंदुरबार नगरपरिषद, जि. नंदुरबार करीता  पाच कोटी रुपये इतका निधी शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आला आहे. सदर प्रकल्प खर्चाचा 100% हिस्सा राज्य शासनाचा राहणार असून कामाची कार्यान्वयीन यंत्रणा सर्वजनिक बांधकाम विभाग राहील, असेही आदेशात म्हटले आहे. माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मिळवून दिलेल्या या निधीमुळे नंदुरबार शहरातील विविध वसाहतींमधील सोयीसुविधा आणि विकास कामे पूर्णत्वास येणार आहेत. नंदुरबार नगरपालिका क्षेत्रातील व्यायाम शाळा बांधकाम करणे,  नगरपरिषदेचे सभामंडपाचे बाधकाम करणे, शाळेचे गार्डन विकसीत करणे, सामाजिक सभागृह विकसीत करणे, नगरपरिषदेचे सामाजिक सभागृह (डोम) बांधकाम करणे, मंदिराचे सभामंडप बांधणे, यासारख्या 23 कामांचा यात समावेश आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार शहरातील विविध विकास कामांसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर-आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांमुळे नंदुरबार वासियांना मिळाली दिवाळी भेट*
November, 06 2026
*वेरळ जि.प.शाळेत दारु पिऊन शिक्षकांना मारहाण करणाऱ्या इसमाला अटक*
November, 06 2026
*चोरवणे येथे ग्रामविकास मंडळ,चाकरमानी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून टेपवणे नदीपात्रात येथे उभारला बंधारा*
November, 05 2026
*राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेत मुंबई संघाची कांस्यपदकाला गवसणी*
November, 05 2026
*बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवासी दाखला तयार करून अंगणवाडी सेविका पदासाठी केलेला अर्ज रद्द*
November, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज