ताजा खबरे:
*"दक्षता जनजागृती सप्ताह 2026" (Vigilance Awareness Week)*
*महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त,‘मराठी भाषा दूत’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद,मराठी भाषा विभागाचा अभिनव उपक्रम*
*राज्यातील दोन राखीव वनक्षेत्राना अभयारण्याचा दर्जा 14 संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास मान्यता-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या 26 व्या बैठकीत महत्त्वà
*दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, 10 लाखांचा नमकीन व मसाल्यांचा साठा जप्त*
*महात्मा जोतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*"दक्षता जनजागृती सप्ताह 2026" (Vigilance Awareness Week)*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*"दक्षता जनजागृती सप्ताह 2026" (Vigilance Awareness Week)*

  • Share:

*"दक्षता जनजागृती सप्ताह 2026" (Vigilance Awareness Week)*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी एक आठवडा 'दक्षता जनजागृती सप्ताहाचे (Vigilance Awareness Week) आयोजन करण्यात येते. सन 2026 मध्ये 26 ऑक्टोबर 2026 ते 1 नोहेंबर 2026 या कालावधीत " दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानिमित्त शासन निर्णयानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार घ्टकामार्फत खालील कार्यक्रमांचे आयोजन " समृध्दीसाठी सत्यनिष्ठा" (Probity for Prosperity) हि संकल्पना घेवुन विविध कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासन निर्णयानुसार आज 26 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता लाचलुचपत प्रतिंधक विभाग, नंदुरबार कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत शपथ तसेच राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त दिलेला संदेश वाचुन पुढील कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच पुढील कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार घटकाअंर्गत नंदुरबार शहरातील बसस्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, नेहरु पुतळा, घी बाजार, मंगळ बाजार, हाट दरवाजा, साकी नाका, सोनार गल्ली इत्यादी चौकामध्ये भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती बाबतचे तसेच टोल फि क.1064 बाबतचे मोठे होल्डींग लावुन जनजागृती करणे, तसेच शासकीय कार्यालयाच्या आवारात जनजागृतीपर पोस्टर चिटकवुन उपस्थीत नागरीकांना माहीती देणे व हॅण्डवील वाटप करण्यात येणार आहे. भ्रष्टाचार निर्मुलनाच्या कामात नंदुरबार जिल्हयात बोलली जाणारी स्थानिक आदीवासी भाषेत "लाच घेणे अथवा देणे हा गुन्हा आहे" अशा मजकुरचे हॅण्डवील व पोस्टर धडगांव, मोलगी, अक्कलकुवा, खापर, म्हसावद, तळोदा, प्रकाशा, शहादा, सारंगखेडा, विसरवाडी, नवापुर, खांडबारा आदी गावातील चौकात चिटकविण्यात येणार असुन, नागरीकांच्या प्रत्यक्ष भेटी घेवुन त्यांना भ्रष्टाचार निर्मुलाबाबत, तकार कशी व कोठे करावी याबाबत स्थानिक आदीवासी भाषेत आवाहान करण्यात येणार आहे. तसेच " भ्रष्टाचासंबंधी काही माहिती असल्यास नागरीकांनी प्रत्य खालील पत्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा "असे आवाहान करण्याकरीता खालील मजकुर जनतेसाठी विविध दैनिकात वर्तमानपत्रात टिव्ही चॅनल, केबलवर जनहितार्थ प्रसिध्द करण्याकरीता विनंती करण्यात आली आहे.
जानेवारी 2026 ते आजपावेतो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार विभागाकडुन विविध कार्यालयातील आरोपी विरुध्द 13 कारवाया करण्यात आल्या असुन 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार कार्यालयाचा पत्ता प्रशांत भरते, पोलीस उप अधीक्षक, लचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार मो.नं. 8888892478
12, जयचंदनगर, कोरीटरोड, नंदुरबार, ता.जि. नंदुरबार पीन कोड 425412 लचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदूरबार कार्यालयात टोल फ्रि कमांक टोल फि कमांक
1064 लॅन्ड लाईन कमांक 02564 231009 व्हाट्अप कमांक
9423541064
ई-मेल:-dyspacbnandurbar@gmail.com

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*"दक्षता जनजागृती सप्ताह 2026" (Vigilance Awareness Week)*
October, 26 2026
*महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त,‘मराठी भाषा दूत’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद,मराठी भाषा विभागाचा अभिनव उपक्रम*
October, 26 2026
*राज्यातील दोन राखीव वनक्षेत्राना अभयारण्याचा दर्जा 14 संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास मान्यता-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या 26 व्या बैठकीत महत्त्वà
October, 26 2026
*दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, 10 लाखांचा नमकीन व मसाल्यांचा साठा जप्त*
October, 26 2026
*महात्मा जोतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष*
October, 26 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज