*सर्वोदय विद्यामंदिर व कै. एस.बी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय प्रकाशा, येथील 14 व 17, 19 वर्षा आतील मुले व मुली यांची जिल्हास्तरावरील, शालेय मैदानी स्पर्धेत विजय होऊन विभागीय मैदानी स्पर्धेत निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सर्वोदय विद्यामंदिर व कै. एस.बी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय प्रकाशा, येथील 14 व 17, 19 वर्षा आतील मुले व मुली यांची जिल्हास्तरावरील, शालेय मैदानी स्पर्धेत विजय होऊन विभागीय मैदानी स्पर्धेत निवड*
*सर्वोदय विद्यामंदिर व कै. एस.बी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय प्रकाशा, येथील 14 व 17, 19 वर्षा आतील मुले व मुली यांची जिल्हास्तरावरील, शालेय मैदानी स्पर्धेत विजय होऊन विभागीय मैदानी स्पर्धेत निवड*
शहादा(प्रतिनिधी):-शहादा तालुका एज्युकेशनल सोसायटी & को- ऑपरेटीव्ह एज्युकेशनल सोसायटी लि. शहादा संचलित सर्वोदय विद्यामंदिर व कै. एस.बी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय प्रकाशा, येथील 14 व 17, 19 वर्षा आतील मुले व मुली यांची जिल्हास्तरावरील शालेय मैदानी स्पर्धेत विजय होऊन विभागीय मैदानी स्पर्धेत निवड झाली असून ते खेळाडू नंदुरबार जिल्हाचे प्रतिनिधित्व करणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 5 ऑक्टोबर 2026 ते 6 व 7 ऑक्टोबर 2026 या तीन दिवसीय झालेल्या पावसाळी जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा सन 2026 -27 आयोजित क्रीडा संकुल नंदुरबार,येथे संपन्न झाली. त्यात 14, 17,19 वर्षा आतील मुले व मुली या दोन गटात आपल्या सर्वोदय विद्यामंदिर व कै. एस. बी पटेल कनिष्ठ महाविद्यालय प्रकाशा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील. मुली व मुले यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत विजयी व विभागीय स्तरावर निवड झालेले खेळाडू कु.तुषार मंगा अटक इ 11 वी 110 मी हर्डल्स प्रथम, कु. दिनेश बापू भोई इ 12 वी उंच उडी प्रथम, कु. खुशी संजय समुद्रे इ 9 वी 100 मी हर्डल्स प्रथम, कु. चेतन विजयसिंग चव्हाण इ 8 वी 80 मी हर्डल्स द्वितीय,
कु.ज्ञानेश्वरी लक्ष्मण गोसावी इ 6 वी 80 मी हर्डल्स द्वितीय, कु. हितेन गणेश कोळी इ 12 वी 110हर्डल्स तृतीय,
कु.चिराग लक्ष्मीकांत सैंदाणे इ 8 वी 80 मी हर्डल्स तृतीय,
यशस्वी सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक दिपक सुभाष निकुंभ यांचे मार्गदर्शन लाभले.
विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल सर्व खेळाडूंचे
संस्थेचे चेअरमन मोतीलाल फकीरा पाटील व्हा. चेअरमन,हिरालाल पाटील, शहादा शहराचे नगराध्यक्ष व संचालक अभिजीत पाटील, इंग्लिश मेडियम स्कूलच्या समन्वयिका सौ. प्रीती पाटील
सचिव ए.के. पाटील संचालक हरी पाटील,
संचालक दिलीप नाना पाटील, तज्ञ संचालक एस.पी. पाटील सर्व संचालक मंडळ
तसेच शाळेचे प्राचार्य एस. आर. पाटील,
उपमुख्याध्यापक पी.बी.पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एम.आर पाटील,
पर्यवेक्षक हिरजी पाटील, पी.आर. पाटील, श्रीमती. लता शिरसाठ, शत्रुघन माळीच, युवराज पाटील, प्रवीण करंजे, दिपक कोकणी तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.



