ताजा खबरे:
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा आविष्कार झोनल स्तरावरील पोस्टरप्रेझेंटेशनमध्ये सहभाग*
*सेवा संकल्प अभियान बक्षीस वितरण*
*अपारंपरिक चारा ठरतोय दुष्काळात पशुधनासाठी संजीवनी!*
*नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पाणी मिळेल*
*राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्थेच्या शाखाविस्ताराला गती, ठाणे व पालघर जिल्ह्यांत कार्यक्षेत्र विस्तारास मंजुरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा आविष्कार झोनल स्तरावरील पोस्टरप्रेझेंटेशनमध्ये सहभाग*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा आविष्कार झोनल स्तरावरील पोस्टरप्रेझेंटेशनमध्ये सहभाग*

  • Share:

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा आविष्कार झोनल स्तरावरील पोस्टरप्रेझेंटेशनमध्ये सहभाग*नंदुरबार(प्रतिनिधी):-नाशिक, येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU) अंतर्गत आयोजित आविष्कार 2026 या संशोधन उपक्रमाच्या झोनल स्तरावरील फेरीत शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आर.जी.सपकाळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, अंजनेरी, नाशिक येथे आयोजित या फेरीत विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपले संशोधनविषयक विचार व संकल्पना सादर केल्या. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्राध्यापिका जागृती शेवाळे आणि प्रज्ञा वळवी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

विद्यार्थ्यांच्या या सहभागाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा  श्रीमती योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील आणि प्राचार्य डॉ. पंकज एम.चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा आविष्कार झोनल स्तरावरील पोस्टरप्रेझेंटेशनमध्ये सहभाग*
October, 18 2026
*सेवा संकल्प अभियान बक्षीस वितरण*
October, 17 2026
*अपारंपरिक चारा ठरतोय दुष्काळात पशुधनासाठी संजीवनी!*
October, 17 2026
*नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पाणी मिळेल*
October, 17 2026
*राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्थेच्या शाखाविस्ताराला गती, ठाणे व पालघर जिल्ह्यांत कार्यक्षेत्र विस्तारास मंजुरी*
October, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज