ताजा खबरे:
*अपारंपरिक चारा ठरतोय दुष्काळात पशुधनासाठी संजीवनी!*
*नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पाणी मिळेल*
*राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्थेच्या शाखाविस्ताराला गती, ठाणे व पालघर जिल्ह्यांत कार्यक्षेत्र विस्तारास मंजुरी*
*ग्रामपंचायत खरवतेच्या जलसंधारणाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
*रायपाटण येथे सेवा सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पाणी मिळेल*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पाणी मिळेल*

  • Share:

*नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पाणी मिळेल* 

नंदुरबार(प्रतिनिधी):-जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यात अनेक वर्ष पासून रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी  आणि शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी बैठक घेण्यात आली अगोदर धुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाची बैठक नंतर तापी बुराई आणि आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील प्रकल्पासंदर्भात बैठक  घेण्यात आली 
या बैठकीस आमदार आमशा पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले, प्रधान सचिव, सचिव कार्यकारी संचालक तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग जळगाव, अधीक्षक अभियंता धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ धुळे, तसेच सर्व संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते, या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्प आणि नऊ लघु प्रकल्प झालेले सिंचन प्रकल्प या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली बैठकीत शेतकऱ्यांसाठी सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पाणी मिळेल असा निर्णय मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून घेण्यात आला, या बैठकीस के टी गावित, अरुण गावित, देवमन पवार, सरपंच राजेश वसावे, आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अपारंपरिक चारा ठरतोय दुष्काळात पशुधनासाठी संजीवनी!*
October, 17 2026
*नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पाणी मिळेल*
October, 17 2026
*राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्थेच्या शाखाविस्ताराला गती, ठाणे व पालघर जिल्ह्यांत कार्यक्षेत्र विस्तारास मंजुरी*
October, 17 2026
*ग्रामपंचायत खरवतेच्या जलसंधारणाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
October, 17 2026
*रायपाटण येथे सेवा सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
October, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज