ताजा खबरे:
*सेवा संकल्प अभियान बक्षीस वितरण*
*अपारंपरिक चारा ठरतोय दुष्काळात पशुधनासाठी संजीवनी!*
*नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पाणी मिळेल*
*राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्थेच्या शाखाविस्ताराला गती, ठाणे व पालघर जिल्ह्यांत कार्यक्षेत्र विस्तारास मंजुरी*
*ग्रामपंचायत खरवतेच्या जलसंधारणाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सेवा संकल्प अभियान बक्षीस वितरण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सेवा संकल्प अभियान बक्षीस वितरण*

  • Share:

*सेवा संकल्प अभियान बक्षीस वितरण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनात्मक पदावर 25 वर्षे पूर्ण केल्याप्रीत्यर्थ भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण देशात सेवा संकल्प अभियान सुरू आहे. गुजरात चे मुख्यमंत्री म्हणून 13 वर्षे आणि देशाचे पंतप्रधान म्हणून ते सलग 12 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या या संपूर्ण कार्यकाळात अनेक विकासकामे झालीत आणि सुरू आहेत. त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे जगाच्या पटलावर भारताचे नाव आदराने घेतले जाते आहे. घटनात्मक पदावरील हा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी या अभियानांतर्गत संपूर्ण देश भरात विविध कार्यक्रम सुरू आहेत.
नंदुरबार जिल्हा भाजप तर्फे विविध स्पर्धा व उपक्रम राबविण्यात आले. त्या अंतर्गत एकलव्य विद्यालयात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 7 वीच्या एकूण 167 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष डॉ समिधा नटावदकर, शहर अध्यक्ष सौ पद्मा परदेशी, भाजप शहर अध्यक्ष छोटू चौधरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, पर्यवेक्षक टिका पाडवी उपस्थित होते. भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्पर्धेचे संयोजन किरण डेहेणकर व अन्सार शेख यांनी केले. सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सेवा संकल्प अभियान बक्षीस वितरण*
October, 17 2026
*अपारंपरिक चारा ठरतोय दुष्काळात पशुधनासाठी संजीवनी!*
October, 17 2026
*नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पाणी मिळेल*
October, 17 2026
*राजापूर सन्मित्र सहकारी पतसंस्थेच्या शाखाविस्ताराला गती, ठाणे व पालघर जिल्ह्यांत कार्यक्षेत्र विस्तारास मंजुरी*
October, 17 2026
*ग्रामपंचायत खरवतेच्या जलसंधारणाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
October, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज