ताजा खबरे:
*शिवसेनेचे रूपेश कदम यांनी जपली सामाजिक बांधिलकी ‘रास गरबा’ साध्या पद्धतीने साजरा करत केली दुष्काळग्रस्तांना मदत*
*देवरे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन*
*दादर टिळक भवन येथे 17 ऑक्टोबर रोजी 'समतेचा गरबा'*
*विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेची पुन्हा मोर्चे बांधणी सुरु*
*पाचल बीटची शैक्षणिक गुणवत्तेत भरारी, पाचल बौद्धवाडी व रायपाटण नं.1 शाळांचे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांच्याकडून कौतुक*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*देवरे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*देवरे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन*

  • Share:

*देवरे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच आपत्तीच्या वेळी योग्य खबरदारी घेऊन स्वतःचा व इतरांचा जीव वाचविता यावा, या उद्देशाने  आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय, विखरण ता.जि. नंदुरबार येथे 'आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम' उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके होते, तर प्रमुख  मार्गदर्शक म्हणून नॅशनल मॅनेजमेंट ट्रेनिंग संस्थेचे समन्वयक शेख रियाज व दानिश शेख उपस्थित होते. यावेळी शेख रियाज यांनी आपत्तीचे प्रकार, स्वरूप, परिणाम, व्याप्ती, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संरचना, प्रथमोपचार आणि आपत्कालीन कृती यांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच संभाव्य धोके ओळखणे, संकटाच्या वेळी घ्यावयाची खबरदारी आणि स्वतःसह इतरांचे प्राण वाचविण्याच्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिक (Mock Drill) सादर केले.
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांनी आपत्ती कोणत्याही वेळी उद्भवू शकते, त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संकटाचा सामना करण्याचे धैर्य, प्रसंगावधान आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.व्ही. नांद्रे,तर आभार एम. एस. मराठे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम. डी.नेरकर, वाय.डी. बागुल, डॉ.आर.आर. बागुल, ए.एस. बेडसे, एस.एच. गायकवाड, जे. एस.पाटील, एस. जी.पाटील, एच. एम. खैरनार आदींनी सहकार्य केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शिवसेनेचे रूपेश कदम यांनी जपली सामाजिक बांधिलकी ‘रास गरबा’ साध्या पद्धतीने साजरा करत केली दुष्काळग्रस्तांना मदत*
October, 15 2026
*देवरे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन*
October, 15 2026
*दादर टिळक भवन येथे 17 ऑक्टोबर रोजी 'समतेचा गरबा'*
October, 15 2026
*विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेची पुन्हा मोर्चे बांधणी सुरु*
October, 15 2026
*पाचल बीटची शैक्षणिक गुणवत्तेत भरारी, पाचल बौद्धवाडी व रायपाटण नं.1 शाळांचे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांच्याकडून कौतुक*
October, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज