ताजा खबरे:
*मराठी अभिजात भाषा गौरव दिवसानिमित्त ‘मराठी बोलूया,मराठी वाचूया,मराठी लिहूया’घेतला संकल्प*
*महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टे आणि महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा*
*जी.प.मराठी शाळा कार्ली येथे शिवराजे प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्याना एलसीडी रायटिंग पॅड व शाळा परिसरात सोलर सीसीटीव्ही कॅमेरा वाटप*
*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत के.आर.पब्लिक स्कूलचे यश*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत तळोदा तालुक्यात 330 वैयक्तिक वनहक्क दाव्यांची सुनावणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मराठी अभिजात भाषा गौरव दिवसानिमित्त ‘मराठी बोलूया,मराठी वाचूया,मराठी लिहूया’घेतला संकल्प*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मराठी अभिजात भाषा गौरव दिवसानिमित्त ‘मराठी बोलूया,मराठी वाचूया,मराठी लिहूया’घेतला संकल्प*

  • Share:

*मराठी अभिजात भाषा गौरव दिवसानिमित्त ‘मराठी बोलूया,मराठी वाचूया,मराठी लिहूया’घेतला संकल्प*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिजात भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.गंगामाई बहुउद्देशीय महिला मंडळ, चोपडा जि. जळगाव यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय देवमोगरा पुनर्वसन येथे ‘मराठी बोलूया, मराठी वाचूया, मराठी लिहूया’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी महिला मंडळाचे प्रतिनिधी व मार्गदर्शक डी डी चौधरी यांनी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम, अभिमान व आपुलकी निर्माण व्हावी, तसेच मराठी भाषेचा दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापर व्हावा, मराठीतील उत्तम पुस्तक वाचणे आणि मराठी भाषेचा आदर करणे मराठी पुस्तके वाचण्याची सवय लावून घेणे या उद्देशाने उपस्थित विद्यार्थ्यांना व नागरिकांना मराठी भाषेचे महत्त्व, मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आणि मातृभाषेचे संवर्धन याविषयी आपले विचार व्यक्त केले. उपस्थिताकडून
‘" मराठी बोलूया, मराठी वाचूया, मराठी लिहूया " या संदेशातून मराठी भाषेच्या संवर्धनाचा आणि प्रचार-प्रसाराचा संकल्प करण्यात आला.‘मराठी बोलूया, मराठी वाचूया, मराठी लिहूया’चा विद्यार्थ्यांनी घेतला संकल्प
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमानाची भावना निर्माण होऊन मातृभाषेच्या जतन व संवर्धनासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, आर पी महिरे  तसेच गंगामाई बहुउद्देशीय महिला मंडळाचे पदाधिकारी व  शिक्षक दिलवर वसावे, योगेश्वरी पाटील, जुराबाई वसावे, रोशनी पाडवी, रफिक पिंजारी, निलेश चौधरी, भानुदास चौधरी, संदीप चौधरी, विद्यार्थी व मोठ्या संख्येने  नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार निलेश चौधरी यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मराठी अभिजात भाषा गौरव दिवसानिमित्त ‘मराठी बोलूया,मराठी वाचूया,मराठी लिहूया’घेतला संकल्प*
October, 10 2026
*महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टे आणि महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा*
October, 10 2026
*जी.प.मराठी शाळा कार्ली येथे शिवराजे प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्याना एलसीडी रायटिंग पॅड व शाळा परिसरात सोलर सीसीटीव्ही कॅमेरा वाटप*
October, 10 2026
*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत के.आर.पब्लिक स्कूलचे यश*
October, 10 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत तळोदा तालुक्यात 330 वैयक्तिक वनहक्क दाव्यांची सुनावणी*
October, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज