ताजा खबरे:
*भारतीय कला-संस्कृतीच्या सुरेल विश्वात, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
*एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांची, राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
*नंदुरबारहून झाशीच्या दिशेने शेतकऱ्यांची एक्सपोजर व्हिजिट, शाश्वत शेती, मृदा संवर्धन आणि निकृष्ट जमिनीच्या पुनर्स्थापनेचा प्रत्यक्ष अनुभव घेणार*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत ब्युटी पार्लर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण*
*आंगलेतील आई चंडिकेच्या मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबारहून झाशीच्या दिशेने शेतकऱ्यांची एक्सपोजर व्हिजिट, शाश्वत शेती, मृदा संवर्धन आणि निकृष्ट जमिनीच्या पुनर्स्थापनेचा प्रत्यक्ष अनुभव घेणार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबारहून झाशीच्या दिशेने शेतकऱ्यांची एक्सपोजर व्हिजिट, शाश्वत शेती, मृदा संवर्धन आणि निकृष्ट जमिनीच्या पुनर्स्थापनेचा प्रत्यक्ष अनुभव घेणार*

  • Share:

*नंदुरबारहून झाशीच्या दिशेने शेतकऱ्यांची एक्सपोजर व्हिजिट, शाश्वत शेती, मृदा संवर्धन आणि निकृष्ट जमिनीच्या पुनर्स्थापनेचा प्रत्यक्ष अनुभव घेणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भूमी निकृष्टता तटस्थता (Land Degradation Neutrality–LDN) प्रकल्पांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांचा गट उत्तर प्रदेशातील झाशी येथे एक्सपोजर व्हिजिटसाठी रवाना झाला आहे. या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत भू- व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवणे, मृदा धूप रोखणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि निकृष्ट झालेल्या जमिनींचे पुनर्स्थापन करणे ही आजच्या शेतीसमोरील महत्त्वाची आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर झाशी येथील विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी नंदुरबारच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या एक्सपोजर व्हिजिटदरम्यान शेतकऱ्यांना शाश्वत शेती, मृदा व जलसंधारण, निकृष्ट जमिनीचे पुनर्स्थापन, कृषी-वनीकरण, वन व गवताळ भू-दृश्यांचे पुनर्स्थापन यांसह विविध विषयांवरील प्रत्यक्ष कामांची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर स्थानिक परिस्थितीनुसार शाश्वत आणि हरित उपजीविकेच्या संधींबाबतही शेतकरी मार्गदर्शन घेणार आहेत.
प्रत्यक्ष अनुभवातून स्थानिक शेतीला दिशा, केवळ प्रशिक्षण किंवा सैद्धांतिक माहितीपुरता हा दौरा मर्यादित नसून, यशस्वी पद्धती प्रत्यक्ष शेतात पाहून त्यामागील नियोजन, अंमलबजावणी आणि त्याचे परिणाम समजून घेण्यावर या भेटीचा भर राहणार आहे. त्यामुळे झाशी येथील अनुभव नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक भौगोलिक व हवामान परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना उपयोगात आणता येऊ शकतील, अशी अपेक्षा आहे.
विशेषतः सातपुडा परिसरातील अनेक भागांमध्ये पाण्याची उपलब्धता, मातीची गुणवत्ता, पावसाचे बदलते स्वरूप आणि शेतीची उत्पादकता यांसारखी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत मृदा व जलसंधारणा सोबतच कृषी- वनीकरण आणि विविध शाश्वत उपजीविका उपक्रमांचा अवलंब करण्यासाठी या अभ्यासदौऱ्यातून नवीन दिशा मिळू शकते. यशस्वी प्रयोग नंदुरबारमध्ये राबविण्याचा प्रयत्न, नंदुरबार LDN Landscape Project अंतर्गत आयोजित या एक्सपोजर व्हिजिटचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांना शाश्वत भू- व्यवस्थापनाच्या यशस्वी पद्धतींची प्रत्यक्ष ओळख करून देणे आणि त्यांचा स्थानिक पातळीवर अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. झाशी येथील विविध प्रयोग, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन पद्धतींचा अभ्यास करून परतल्यानंतर त्यातील उपयुक्त बाबी नंदुरबारच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे तसेच स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न होण्याची अपेक्षा आहे. जमिनीचे आरोग्य, पाण्याचे संवर्धन आणि शेतीची उत्पादकता यांचा समतोल साधत जमीन वाचवा, पाणी वाचवा आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करा’ हा संदेश या अभ्यासदौऱ्यातून पुढे येत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*भारतीय कला-संस्कृतीच्या सुरेल विश्वात, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
October, 07 2026
*एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या विद्यार्थ्यांची, राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
October, 07 2026
*नंदुरबारहून झाशीच्या दिशेने शेतकऱ्यांची एक्सपोजर व्हिजिट, शाश्वत शेती, मृदा संवर्धन आणि निकृष्ट जमिनीच्या पुनर्स्थापनेचा प्रत्यक्ष अनुभव घेणार*
October, 07 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत ब्युटी पार्लर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण*
October, 07 2026
*आंगलेतील आई चंडिकेच्या मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*
October, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज