ताजा खबरे:
*DSR संस्थेकडून साक्षी सुनिल उतेकर "BEST BEAUTICIAN AWARD" ने सन्मानित*
*हरळ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र.4 उत्साहात संपन्न*
*राजापूर तहसील कार्यालयात 5 ऑक्टोबरला ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत’, नागरिक व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकांसाठी मोफत 2D इको तपासणी शिबिराचे आयोजन*
*एकलव्य विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राजापूर तहसील कार्यालयात 5 ऑक्टोबरला ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत’, नागरिक व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राजापूर तहसील कार्यालयात 5 ऑक्टोबरला ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत’, नागरिक व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन*

  • Share:

*राजापूर तहसील कार्यालयात 5 ऑक्टोबरला ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत’, नागरिक व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन*
राजापूर(प्रतिनिधी):-महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोड व परस्पर संमतीने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राजापूर तहसील कार्यालयात सोमवार 5 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीचा तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि संबंधित पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विकास गंबरे यांनी केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार हे अभियान 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबविण्यात येणार असून, दर तीन महिन्यांनी महसूल लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार राजापूर तहसील कार्यालयाकडे प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या परस्पर संमतीने तडजोडीद्वारे निकाली काढण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या उपक्रमात जमिनीचे हिस्से व हक्क, जमिनीच्या वाटपाचे दावे तसेच वहिवाटीच्या रस्त्यांशी संबंधित वाद तडजोडीने निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महसुली वादांवर परस्पर सहमतीने तोडगा काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ज्या कार्यालयात महसुली दावा किंवा अपील प्रलंबित आहे, त्या ठिकाणी संबंधित दोन्ही पक्षकारांनी स्वतः अथवा आपल्या वकिलामार्फत शासन निर्णयातील ‘प्रपत्र-अ’नुसार तडजोडीसाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जांची छाननी केल्यानंतर संबंधित पक्षकारांची संमती निश्चित केली जाईल. त्यानंतर नियमानुसार तडजोडनामा तयार करून लोक अदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षकारांच्या संमतीने अंतिम आदेश पारित करण्यात येतील. या उपक्रमामुळे प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली निघण्यास मदत होणार असून, नागरिकांचा वेळ, खर्च आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या फेऱ्या कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच महसूल प्रशासनावरील प्रलंबित प्रकरणांचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.
संबंधित पक्षकारांनी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता राजापूर तहसील कार्यालयात उपस्थित राहून या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*DSR संस्थेकडून साक्षी सुनिल उतेकर "BEST BEAUTICIAN AWARD" ने सन्मानित*
October, 02 2026
*हरळ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र.4 उत्साहात संपन्न*
October, 02 2026
*राजापूर तहसील कार्यालयात 5 ऑक्टोबरला ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत’, नागरिक व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन*
October, 02 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकांसाठी मोफत 2D इको तपासणी शिबिराचे आयोजन*
October, 02 2026
*एकलव्य विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन*
October, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज