ताजा खबरे:
*जिल्हयात"श्रीगणेशा आरोग्याचा"अभियान 2026 यशस्वीरीत्या संपन्न,"श्रीगणेशा आरोग्याचा"अंतर्गत जिल्हयात 25 हजाराहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत दामिनी पथकाकडून महिला सुरक्षा विषयावर मार्गदर्शन*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत अक्कलकुवा तालुक्यात,303 वैयक्तिक वनहक्क दाव्यांची सुनावणी*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत अक्कलकुवा तालुक्यात,303 वैयक्तिक वनहक्क दाव्यांची सुनावणी*
*आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिन साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सेवा संकल्प अभियानांतर्गत अक्कलकुवा तालुक्यात,303 वैयक्तिक वनहक्क दाव्यांची सुनावणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सेवा संकल्प अभियानांतर्गत अक्कलकुवा तालुक्यात,303 वैयक्तिक वनहक्क दाव्यांची सुनावणी*

  • Share:

*सेवा संकल्प अभियानांतर्गत अक्कलकुवा तालुक्यात,303 वैयक्तिक वनहक्क दाव्यांची सुनावणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील प्रलंबित वैयक्तिक वनहक्क दाव्यांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत तालुक्यातील एकूण 303 वैयक्तिक वनहक्क दाव्यांची तपासणी  व पडताळणी करून पात्रता व अपात्रतेबाबत निर्णय घेण्यात आला. जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली. वनहक्क दावेदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तसेच संबंधित दाव्यांशी निगडित बाबींची समितीमार्फत सखोल पडताळणी करण्यात आली. या वेळी जिल्हास्तरीय वनहक्क समितीचे सदस्य सचिव तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, नंदुरबार डॉ. चंद्रकांत पवार, सदस्य सचिव तथा तथा प्रकल्प अधिकारी, तळोदा लघिमा तिवारी, परिविक्षाधीन अधिकारी पंकज पटले, सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील, सहा. उपवनसंरक्षक रोशन बुवा, सहायक उपवनसंरक्षक संजय पवार, यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते. वनहक्क कायद्यांतर्गत पात्र दावेदारांना त्यांच्या हक्कांचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून दाव्यांची पारदर्शकपणे तपासणी व सुनावणी करण्यात येत आहे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आदिवासी व वनहक्कधारक नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करुन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा व हक्कांचा लाभ मिळवून देण्यावर प्रशासनाचा भर आहे. सेवा संकल्प अभियानाचा माध्यमातून शासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक बळकट करुन पात्र लाभार्थ्यांपर्यत शासनाच्या सेवा व हक्क पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार सहायक प्रकल्प अधिकारी किरण मोरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्हयात"श्रीगणेशा आरोग्याचा"अभियान 2026 यशस्वीरीत्या संपन्न,"श्रीगणेशा आरोग्याचा"अंतर्गत जिल्हयात 25 हजाराहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी*
September, 29 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत दामिनी पथकाकडून महिला सुरक्षा विषयावर मार्गदर्शन*
September, 29 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत अक्कलकुवा तालुक्यात,303 वैयक्तिक वनहक्क दाव्यांची सुनावणी*
September, 29 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत अक्कलकुवा तालुक्यात,303 वैयक्तिक वनहक्क दाव्यांची सुनावणी*
September, 29 2026
*आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिन साजरा*
September, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज