ताजा खबरे:
*विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2026 च्या नियोजनासाठी आढावा बैठक*
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण,14 ऑक्टोंबर रोजी मुलाखतीचे आयोजन*
*5 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन-डॉ. मित्ताली सेठी*
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण, 14 ऑक्टोबर रोजी मुलाखतीचे आयोजन*
*नवापूर येथे आज रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण, 14 ऑक्टोबर रोजी मुलाखतीचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण, 14 ऑक्टोबर रोजी मुलाखतीचे आयोजन*

  • Share:

*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण, 14 ऑक्टोबर रोजी मुलाखतीचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे इच्छुकांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील (नि.) यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या परिक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतींसाठी 19 ऑक्टोबर ते  28 ऑक्टोबर,2026 या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक 67 साठी प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन आणि प्रशिक्षण नि:शूल्क उपलब्ध करुन देण्यात येते. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर राहावे. एस.एस. बी वर्गामध्ये प्रवेशासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येतांना विद्यार्थ्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील एसएसबी 67 कोर्ससाठी किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या प्रवेशपत्र व त्यासोबत संबंधित परिशिष्ट उपलब्ध होईल. कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन दोन प्रती सोबत आणाव्यात. एस. एस.बी वर्गामध्ये प्रवेशासाठी उमेदवार हा कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स ॲकडमी एक्झामिनेशन पास झालेला असावा. व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेला असावा. एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट  ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेड मध्ये पास झालेला असावा. व एनसीसी ग्रुप हेडर्क्वाटरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस. एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. यूनिवसिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253- 2451032 व्हॉट्सअप 9156073306 किंवा ईमेल training.pctcnashik@gmail.com वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील (निवृत्त) यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2026 च्या नियोजनासाठी आढावा बैठक*
September, 28 2026
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण,14 ऑक्टोंबर रोजी मुलाखतीचे आयोजन*
September, 28 2026
*5 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन-डॉ. मित्ताली सेठी*
September, 28 2026
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण, 14 ऑक्टोबर रोजी मुलाखतीचे आयोजन*
September, 28 2026
*नवापूर येथे आज रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ आयोजन*
September, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज