ताजा खबरे:
*विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2026 च्या नियोजनासाठी आढावा बैठक*
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण,14 ऑक्टोंबर रोजी मुलाखतीचे आयोजन*
*5 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन-डॉ. मित्ताली सेठी*
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण, 14 ऑक्टोबर रोजी मुलाखतीचे आयोजन*
*नवापूर येथे आज रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नवापूर येथे आज रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नवापूर येथे आज रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ आयोजन*

  • Share:

*नवापूर येथे आज रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या निर्देशानुसार नवापूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता शबरी माता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धनराट रोड, लहान चिंचपाडा, नवापूर, जि. नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात विविध नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी व अधिकारी सहभागी होणार असून, त्यांच्या आवश्यकतेनुसार पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना जागेवरच नियुक्तिपत्र देण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पॉलिटेक्निक, तसेच कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील पदवी व पदविकाधारक उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. नवापूर तालुक्यातील पात्र व इच्छुक सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींनी या रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य, शबरी माता शासकीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नवापूर व आयोजन समितीच्यावतीने एका प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2026 च्या नियोजनासाठी आढावा बैठक*
September, 28 2026
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण,14 ऑक्टोंबर रोजी मुलाखतीचे आयोजन*
September, 28 2026
*5 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन-डॉ. मित्ताली सेठी*
September, 28 2026
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण, 14 ऑक्टोबर रोजी मुलाखतीचे आयोजन*
September, 28 2026
*नवापूर येथे आज रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ आयोजन*
September, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज