ताजा खबरे:
*विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2026 च्या नियोजनासाठी आढावा बैठक*
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण,14 ऑक्टोंबर रोजी मुलाखतीचे आयोजन*
*5 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन-डॉ. मित्ताली सेठी*
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण, 14 ऑक्टोबर रोजी मुलाखतीचे आयोजन*
*नवापूर येथे आज रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*माहिती अधिकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*माहिती अधिकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा संपन्न*

  • Share:

*माहिती अधिकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 च्या प्रभावी अंमल बजावणीसाठी कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.जिल्हाधिकारी कार्यालयातील  वीर बिरसामुंडा सभागृहात आयोजित कार्यशाळेस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्रा. डॉ. रमेश चौधरी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विशाल भगत, नायब तहसीलदार (अभिलेख) प्रभाकर गावित, नायब तहसीलदार रिनेश गावित आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. रमेश चौधरी यांनी माहितीचा अधिकार अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित सर्व घटकांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. नागरिकांनी माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत माहिती मागविताना अर्जामध्ये नेमकी व स्पष्ट माहिती मागावी. अर्ज व्यवस्थित व परिपूर्ण भरून त्यामध्ये अर्जदाराचे नाव, पत्ता, ई-मेल व दूरध्वनी क्रमांक अचूक नमूद करावा. तसेच नि:शुल्क माहिती मागत असल्यास अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असल्याचा आवश्यक पुरावा जोडला आहे किंवा नाही, याची खात्री करावी, असे त्यांनी सांगितले. जन माहिती अधिकाऱ्यांनी अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची काळजीपूर्वक छाननी करून प्रत्येक मुद्द्याचे अवलोकन करावे व विहित मुदतीत अर्जदारास माहिती उपलब्ध करून द्यावी. सामान्य प्रकरणांमध्ये 30 दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे, तर व्यक्तीच्या जीवन व स्वातंत्र्याशी संबंधित माहिती 48 तासांच्या आत देणे आवश्यक आहे, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. माहितीचे योग्य संधारण, अभिलेख वेळेत उपलब्ध करून देणे, अचूक माहिती देणे, नागरिकांशी सभ्य व सौजन्यपूर्ण संवाद साधणे तसेच माहिती अधिकार अधिनियमाचा योग्य पद्धतीने वापर करणे या बाबींवरही कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. या चर्चासत्रात जन माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी, नागरिक तसेच माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंडळ अधिकारी जितेंद्र नांद्रे यांनी मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2026 च्या नियोजनासाठी आढावा बैठक*
September, 28 2026
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण,14 ऑक्टोंबर रोजी मुलाखतीचे आयोजन*
September, 28 2026
*5 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन-डॉ. मित्ताली सेठी*
September, 28 2026
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाचे पूर्व प्रशिक्षण, 14 ऑक्टोबर रोजी मुलाखतीचे आयोजन*
September, 28 2026
*नवापूर येथे आज रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ आयोजन*
September, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज