ताजा खबरे:
*सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या,विविध योजनांच्या माहिती पत्रकांचे उद्घाटन*
*अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात श्रीमती हि. गो.श्रॉफ हायस्कूलला जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
*जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान*
*जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान*
*जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या,विविध योजनांच्या माहिती पत्रकांचे उद्घाटन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या,विविध योजनांच्या माहिती पत्रकांचे उद्घाटन*

  • Share:

*सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या,विविध योजनांच्या माहिती पत्रकांचे उद्घाटन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आदिवासी विकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार कार्यालयात विविध योजनांच्या माहिती पत्रकांचे उद्घाटन करण्यात आले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी, नियोजन अधिकारी तसेच विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रकल्प अधिकारी डॉ. पवार म्हणाले, आदिवासी विकास विभागामार्फत शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार आणि आरोग्य क्षेत्रासाठी विविध महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येतात. माहितीच्या अभावामुळे दुर्गम भागातील अनेक पात्र नागरिक या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. सेवा संकल्प अभियानांतर्गत तयार करण्यात आलेली ही माहिती पत्रके नागरिकांना योजनांची माहिती सहज व सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतील. प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गतिमानतेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी -कर्मचारी तसेच नागरिक आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. माहिती पत्रकांमुळे विविध शासकीय योजनांची माहिती सहज उपलब्ध होऊन पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ.पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिलीबी बी आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या,विविध योजनांच्या माहिती पत्रकांचे उद्घाटन*
September, 24 2026
*अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात श्रीमती हि. गो.श्रॉफ हायस्कूलला जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
September, 24 2026
*जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान*
September, 24 2026
*जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान*
September, 24 2026
*जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान*
September, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज