*जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान*
*जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दरवर्षी 1 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून आज आदिवासी विकास विभागातून सेवानिवृत्त झालेल्या 65 वर्षांवरील अधिकारी, कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिकांची सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.