ताजा खबरे:
*कोकणातील शिक्षक भरती कोकणातूनच करावी,स्वतंत्र कोकणराज्य अभियानाची शासनाकडे जोरदार मागणी*
*विलवडे रेल्वे स्थानकावर जन्मशताब्दी एक्स्प्रेसला थांबा द्या,चिखलेवाडी ग्रामस्थ मंडळ,मूर मुंबई यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*
*राजापूर तालुक्यातील दोनीवडे - गवळी वाडीतील कविस्कर कुटुंबियांच्या गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा आजही अखंडीत सुरु*
*शासनाने लादलेल्या अन्यकारक संच मान्यता संदर्भात शहादा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना एकवटली*
*माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी परिवारासह केली मानाच्या दादा आणि बाबा गणपतीची महाआरती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कोकणातील शिक्षक भरती कोकणातूनच करावी,स्वतंत्र कोकणराज्य अभियानाची शासनाकडे जोरदार मागणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कोकणातील शिक्षक भरती कोकणातूनच करावी,स्वतंत्र कोकणराज्य अभियानाची शासनाकडे जोरदार मागणी*

  • Share:

*कोकणातील शिक्षक भरती कोकणातूनच करावी,स्वतंत्र कोकणराज्य अभियानाची शासनाकडे जोरदार मागणी*
मुंबई(प्रतिनिधी):-कोकण विभागातील शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे असताना कोकणातील पात्र व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे बंद असलेले कोकण निवड मंडळ तातडीने पुनरुज्जीवित करून त्यामार्फत कोकण विभागातील शिक्षकांची स्वतंत्र भरती करण्यात यावी अशी जोरदार मागणी स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली आहे. कोकण विभागातील शैक्षणिक परिस्थिती, जिल्हानिहाय गरजा, स्थानिक भाषा, भौगोलिक परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची संख्या यांचा स्वतंत्रपणे विचार करून शिक्षकांची पदे निश्चित करणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच भरती प्रक्रिया राबविण्याऐवजी कोकण विभागासाठी स्वतंत्र शिक्षक भरती यंत्रणा उभी करणे ही काळाची गरज आहे अशी भूमिका अभियानाने घेतली आहे. कोकणातील  रत्नागिरी,सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे तसेच मुंबई आणि मुंबई उपनगरातील शाळांमध्ये शिक्षकांच्या उपलब्धतेचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात यावा. ज्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत, ती पदे तातडीने भरावीत.          
कोकणातील विद्यार्थ्यांना शिक्षक हवेत आणि कोकणातील तरुणांना रोजगार हवा आहे. मग शिक्षक भरतीसाठी स्वतंत्र कोकण निवड मंडळ का नसावे? असा सवाल संजय कोकरे यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक तरुणांना प्राधान्याची मागणी
कोकणातील पात्र उमेदवारांना त्यांच्या विभागातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने कायदेशीर व घटनात्मक चौकटीत योग्य धोरण तयार करावे. शिक्षक भरतीमध्ये जिल्हानिहाय रिक्त पदे, स्थानिक शैक्षणिक गरजा आणि पात्र उमेदवारांची उपलब्धता यांचा समन्वय साधला जावा. शिक्षणाचा प्रश्न म्हणजे कोकणाच्या भवितव्याचा प्रश्न!
शिक्षकांची कमतरता ही केवळ सरकारी नोकरीची समस्या नाही; ती कोकणातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षक उपलब्ध झाले नाहीत, तर त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शासनाने केवळ भरतीच्या घोषणा न करता रिक्त पदांची वस्तुनिष्ठ माहिती जाहीर करून कालबद्ध पद्धतीने शिक्षक भरती पूर्ण करावी अशी मागणी स्वतंत्र कोकणराज्य अभियानाने केली आहे. शासनाला इशारा
बंद असलेले कोकण निवड मंडळ पुन्हा सुरू करा, कोकणातील शिक्षकांची रिक्त पदे भरा आणि कोकणातील पात्र तरुणांना रोजगाराची संधी द्या अशी मागणी अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही आणि संविधानिक मार्गाने जनजागृती व आंदोलन उभारण्याचा इशारा स्वतंत्र कोकणराज्य अभियानाच्या वतीने देण्यात आला आहे. कोकणातील शिक्षणाचा आणि कोकणातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आता दुर्लक्षित करून चालणार नाही. कोकणासाठी स्वतंत्र नियोजन आणि स्वतंत्र भरती यंत्रणा आवश्यक आहे. असे मत स्वतंत्र कोकणराज्य अभियानचे संस्थापक संजय कोकरे यांनी मांडले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कोकणातील शिक्षक भरती कोकणातूनच करावी,स्वतंत्र कोकणराज्य अभियानाची शासनाकडे जोरदार मागणी*
September, 24 2026
*विलवडे रेल्वे स्थानकावर जन्मशताब्दी एक्स्प्रेसला थांबा द्या,चिखलेवाडी ग्रामस्थ मंडळ,मूर मुंबई यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*
September, 24 2026
*राजापूर तालुक्यातील दोनीवडे - गवळी वाडीतील कविस्कर कुटुंबियांच्या गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा आजही अखंडीत सुरु*
September, 24 2026
*शासनाने लादलेल्या अन्यकारक संच मान्यता संदर्भात शहादा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना एकवटली*
September, 24 2026
*माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी परिवारासह केली मानाच्या दादा आणि बाबा गणपतीची महाआरती*
September, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज