ताजा खबरे:
*इतर मागास बहुजन कल्याण विभाग रत्नागिरी यांच्या वतीने'भटके विमुक्त दिवस' साजरा*
*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांची 'डायट' नंदुरबारला सदिच्छा भेट*
*आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साक्षरता रॅलीद्वारे केले जनप्रबोधन*
*विकासाच्या घोषणा कागदावर नको प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा-रविंद्र भिलवंडे*
*चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत टोकरतलाव शाळेला नंदकुमार बेडसे यांची भेट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांची 'डायट' नंदुरबारला सदिच्छा भेट*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांची 'डायट' नंदुरबारला सदिच्छा भेट*

  • Share:

*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे यांची 'डायट' नंदुरबारला सदिच्छा भेट* 

नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेस (DIET) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेतील प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता व अधिव्याख्याता यांच्या सोबत संवाद साधत परीक्षा परिषदेच्या विविध परीक्षांचे नियोजन, विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढवणे आणि जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकासावर सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्ह्याच्या गुणवत्ता विषयक निपुण महाराष्ट्र कार्यक्रम, पीजीआय, PAT, परख या सह विविध विषयांवर चर्चा केली. डायट नंदुरबार येथील संगणक लॅब मध्ये झालेल्या टंककलेखन परीक्षा उत्कृष्ठ आयोजनाबद्दल प्रशंसा केली.
या बैठकीस प्राचार्य डॉ. दीपक साळवे, वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती प्रतिभा भावसार, डॉ. रमेश चौधरी, अधिव्याख्याता प्रदीप पाटील, विनोद लवांडे, चंद्रकांत पवार, धुळे डायटचे अधिव्याख्याता सुभाष वसावे व विषय सहायक देवेंद्र बोरसे उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*इतर मागास बहुजन कल्याण विभाग रत्नागिरी यांच्या वतीने'भटके विमुक्त दिवस' साजरा*
September, 11 2026
*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांची 'डायट' नंदुरबारला सदिच्छा भेट*
September, 11 2026
*आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साक्षरता रॅलीद्वारे केले जनप्रबोधन*
September, 11 2026
*विकासाच्या घोषणा कागदावर नको प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा-रविंद्र भिलवंडे*
September, 11 2026
*चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत टोकरतलाव शाळेला नंदकुमार बेडसे यांची भेट*
September, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज