ताजा खबरे:
*इतर मागास बहुजन कल्याण विभाग रत्नागिरी यांच्या वतीने'भटके विमुक्त दिवस' साजरा*
*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांची 'डायट' नंदुरबारला सदिच्छा भेट*
*आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साक्षरता रॅलीद्वारे केले जनप्रबोधन*
*विकासाच्या घोषणा कागदावर नको प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा-रविंद्र भिलवंडे*
*चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत टोकरतलाव शाळेला नंदकुमार बेडसे यांची भेट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साक्षरता रॅलीद्वारे केले जनप्रबोधन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साक्षरता रॅलीद्वारे केले जनप्रबोधन*

  • Share:

*आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साक्षरता रॅलीद्वारे केले जनप्रबोधन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त धंगाई विधायक कार्य मंडळ,म्हसदी संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय, विखरण यांच्या वतीने साक्षरता रॅलीचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी रॅलीद्वारे गावातील नागरिकांमध्ये शिक्षण व साक्षरतेचे महत्त्व पटवून देत जनप्रबोधन केले.
रॅलीमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी “शिक्षण हेच प्रगतीचे साधन”, “साक्षर व्हा,सक्षम व्हा", “एकही व्यक्ती निरक्षर राहू नये”,“मुलगा- मुलगी शिकवा, समाज पुढे न्या” अशा आशयाच्या घोषणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व, साक्षरतेची गरज आणि शिक्षणामुळे होणारा सामाजिक व आर्थिक विकास याबाबत विखरण गावातील नागरिकांना जागरूक केले.
रॅली दरम्यान मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे महत्त्व अधोरेखित करत “साक्षर भारत,समृद्ध भारत” असा संदेश देत प्रत्येक कुटुंबाने शिक्षणाला प्राधान्य द्यावे,तसेच असाक्षर व्यक्तींना साक्षर होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साक्षरतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी प्रयत्न केला.विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ आणि उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील उपशिक्षक डी. बी.भारती,एम.डी. नेरकर, आर.आर. बागुल, एम.एस. मराठे,ए.एस.बेडसे,एस.एच. गायकवाड तसेच जे.एस.पाटील, डी.बी.पाटील,एस.जी.पाटील,एच. एम.खैरनार यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*इतर मागास बहुजन कल्याण विभाग रत्नागिरी यांच्या वतीने'भटके विमुक्त दिवस' साजरा*
September, 11 2026
*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांची 'डायट' नंदुरबारला सदिच्छा भेट*
September, 11 2026
*आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साक्षरता रॅलीद्वारे केले जनप्रबोधन*
September, 11 2026
*विकासाच्या घोषणा कागदावर नको प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा-रविंद्र भिलवंडे*
September, 11 2026
*चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत टोकरतलाव शाळेला नंदकुमार बेडसे यांची भेट*
September, 11 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज