*अमरावतीत झालेल्या थांग-ता मार्शल आर्टस स्पर्धेत गोरेगावच्या महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अमरावतीत झालेल्या थांग-ता मार्शल आर्टस स्पर्धेत गोरेगावच्या महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश*
*अमरावतीत झालेल्या थांग-ता मार्शल आर्टस स्पर्धेत गोरेगावच्या महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश*
मुंबई(प्रतिनिधी):-24 ते 26 ऑगस्ट 2026 रोजी अंबिका लॉन, परतवाडा, अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय थांग - ता मार्शल आर्ट्स स्पर्धेत आपल्या महाराष्ट्र विद्यालय शाळेतील मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी/ खेळाडूंनी एकूण 6 पदके प्राप्त केली त्या मध्ये 2 सुवर्ण, 3 रौप्य, 1 कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत
ऋषिकेश चव्हाण सुवर्ण,स्वप्नील कात्रट सुवर्ण, मोहित भोसले रौप्य, मानसी निवाते रौप्य, खुशी कुळे रौप्य, दिक्षा नाईक कांस्य आदी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे
विजेत्या सर्व खेळाडूंचे तसेच शाळेचे सचिव अनिल देसाई, मुख्याध्यापक मसुरकर आणि प्रशिक्षक गौरव अशोक पांचाळ यांचे अभिनंदन होत आहे.