ताजा खबरे:
*गणेशोत्सवाचे खास आकर्षण संदेश काटकर यांचे "कौशल्याचा पुत्र राम" गीत प्रदर्शित*
*कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचा "स्नेहमेळावा आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा" उपस्थितीत जल्लोषात संपन्न*
*कशेळी येथे युवा ग्रुप वाडीवठारतर्फे भव्य रक्तदान शिबिर*
*"संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे", विनोदवीर ह.भ.प.नाना महाराज दोंडाईचेकर, यांच्या रसाळ कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध*
*‘मूर्ती छोटी असली तरी मातीचीच!’ शाळू मातीच्या गणेशमूर्तींना नंदुरबारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचा "स्नेहमेळावा आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा" उपस्थितीत जल्लोषात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचा "स्नेहमेळावा आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा" उपस्थितीत जल्लोषात संपन्न*

  • Share:

*कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचा "स्नेहमेळावा आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा" उपस्थितीत जल्लोषात संपन्न*
पुणे(प्रतिनिधी):-कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी सामाजिक संस्थाचा वार्षिक स्नेहमेळावा सदाशिव पेठ येथील भावे प्राथमिक शाळा येथे बहुसंख्य समाज बांधवांच्या अभूतपूर्व आणि उत्साही उपस्थितीत प्रचंड जल्लोषात संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण कोकण मराठा समाज एकत्र आला असून समाजाच्या एकजूट आणि प्रगतीचे एक नवे पर्व या माध्यमातून अधोरेखित झाले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जगद्गुरू कृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांची वंदनीय उपस्थिती होय. आपल्या ओजस्वी वाणीने मार्गदर्शन करताना डॉ.चेतनानंद महाराज पुणेकर यांनी कोकणाची समृद्ध परंपरा आणि तेथील घट्ट नातीगोती याबद्दल अगदी आपुलकीने वर्णन केले. "कोकणातील माणूस हा निसर्गासारखाच अगदी साधा, भोळा आणि प्रेमळ असतो", असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. तसेच संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. आजच्या या सोहळ्यामध्ये डॉ.चेतनानंद महाराज पुणेकर यांच्या शुभहस्ते समाजातील  विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांनी केलेल्या अविरत सेवेबद्दल समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये रामचंद्र मोरे, राजेंद्र सोंडकर, शंकर मोरे, बाबाजी मोरे, अरविंद चव्हाण, रमेश मोरे, सुधाकर पाष्टे, प्रकाश मोरे, सौ. अजिता महापदी- जाधव, रोहन मोरे यांना सन्मानित करण्यात आले.
समाजाच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी संस्थेच्या वतीने समाजातील उच्च शिक्षित डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंटंट (CA) आणि वकील यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.तसेच,इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच महिलांना हळदी कुंकू देऊन सन्मानित करण्यात आले.
आजचा अभूतपूर्व स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी कोकण मराठा समाज पुणेचे अध्यक्ष दत्ता जाधव व सर्व आजी-माजी पदाधिकारी, तसेच कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष यश शिंदे, सचिव संदीप चव्हाण, कार्याध्यक्ष राजन जाधव, खजिनदार रोहित मोरे,सह खजिनदार मनीष चव्हाण, सह सचिव महेश जाधव, उपाध्यक्ष संतोष भोसले व नितीन मोरे, सहकार्याध्यक्ष महेंद्र जाधव,CA प्रसाद सकपाळ, सागर निकम, प्रवीण कदम, ज्ञानेश शिंदे, किशोर हळदे, विकास चव्हाण, रविकांत मोरे, महेंद्र कदम व इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन सुदर्शन जाधव यांनी केले. स्नेहमेळाव्याला पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरासह विविध भागांतून बहुसंख्येने समाज बांधव, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*गणेशोत्सवाचे खास आकर्षण संदेश काटकर यांचे "कौशल्याचा पुत्र राम" गीत प्रदर्शित*
September, 03 2026
*कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचा "स्नेहमेळावा आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा" उपस्थितीत जल्लोषात संपन्न*
September, 03 2026
*कशेळी येथे युवा ग्रुप वाडीवठारतर्फे भव्य रक्तदान शिबिर*
September, 03 2026
*"संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे", विनोदवीर ह.भ.प.नाना महाराज दोंडाईचेकर, यांच्या रसाळ कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध*
September, 03 2026
*‘मूर्ती छोटी असली तरी मातीचीच!’ शाळू मातीच्या गणेशमूर्तींना नंदुरबारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
September, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज