ताजा खबरे:
*गणेशोत्सवाचे खास आकर्षण संदेश काटकर यांचे "कौशल्याचा पुत्र राम" गीत प्रदर्शित*
*कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचा "स्नेहमेळावा आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा" उपस्थितीत जल्लोषात संपन्न*
*कशेळी येथे युवा ग्रुप वाडीवठारतर्फे भव्य रक्तदान शिबिर*
*"संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे", विनोदवीर ह.भ.प.नाना महाराज दोंडाईचेकर, यांच्या रसाळ कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध*
*‘मूर्ती छोटी असली तरी मातीचीच!’ शाळू मातीच्या गणेशमूर्तींना नंदुरबारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कशेळी येथे युवा ग्रुप वाडीवठारतर्फे भव्य रक्तदान शिबिर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कशेळी येथे युवा ग्रुप वाडीवठारतर्फे भव्य रक्तदान शिबिर*

  • Share:

*कशेळी येथे युवा ग्रुप वाडीवठारतर्फे भव्य रक्तदान शिबिर*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील कशेळी येथील युवा ग्रुप वाडीवठार (कशेळी) यांच्या वतीने 16 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “चला, रक्तदानाची मोहीम राबवूया आणि रक्तदान करून जीव वाचवूया” या सामाजिक संदेशातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर जाकादेवी मंदिर, कशेळी येथे सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचावेत, या उद्देशाने युवा ग्रुप वाडीवठारतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मंडळाचे हे पाचवे रक्तदान शिबिर असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.“धर्म, पंथ, जात विसरून रक्तदान करूया, मानवतेसाठी योगदान देऊया,” या मानवतावादी संदेशातून सर्वांनी या सामाजिक उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचे सामाजिक कार्य असून, एका रक्तदात्यामुळे गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते. त्यामुळे कशेळी परिसरातील नागरिकांसह इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन युवा ग्रुप वाडीवठारच्या आयोजकांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*गणेशोत्सवाचे खास आकर्षण संदेश काटकर यांचे "कौशल्याचा पुत्र राम" गीत प्रदर्शित*
September, 03 2026
*कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचा "स्नेहमेळावा आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा" उपस्थितीत जल्लोषात संपन्न*
September, 03 2026
*कशेळी येथे युवा ग्रुप वाडीवठारतर्फे भव्य रक्तदान शिबिर*
September, 03 2026
*"संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे", विनोदवीर ह.भ.प.नाना महाराज दोंडाईचेकर, यांच्या रसाळ कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध*
September, 03 2026
*‘मूर्ती छोटी असली तरी मातीचीच!’ शाळू मातीच्या गणेशमूर्तींना नंदुरबारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
September, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज