ताजा खबरे:
*देवरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
*आदिवासी पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या आदिवासी कलाकारांचे,अक्कलकुवा तालुका आदिवासी रूढी परंपरा जतन समितीच्या वतीने,सन्मानपत्र देऊन गौरव*
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबीर*
*पोषण अभियानांतर्गत मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन*
*क्लस्टरस्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात, ढोंगसागाळीच्या एकलव्य विद्यालयाची तिहेरी कामगिरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*देवरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*देवरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*

  • Share:

*देवरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील श्री धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयात मेजर ध्यानचंद जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरशालेय कबड्डी, खो-खो, आणि रस्सीखेच, व्हॉलीबॉल, क्रिकेट तसेच देशी खेळांचे स्पर्धां उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मुख्याध्यापक डी. डी. साळुंके तर प्रमुख पाहुणे क्रीडा विभाग प्रमुख व्ही.बी. अहिरे होते. अध्यक्ष प्रमुख पाहुणे शिक्षक बंधू- भगिनी व वर्ग प्रतिनिधींच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत आरोग्य आणि सुदृढतेची सामूहिक शपथ घेतली. क्रीडा विभाग प्रमुख व्ही.बी. अहिरे यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व आणि मेजर ध्यानचंद यांच्या कार्याची माहिती दिली.अभ्यासा बरोबरच खेळही तितकाच महत्त्वाचा आहे.हे अधोरेखित केले. खेळातूनच नेतृत्व गुण व सांघिक भावना विकसित होते. मानसिक ताण कमी होतो. मोबाईलचा वापर टाळल्यामुळे डोळ्यांचे रक्षण होण्यासाठी खेळा आणि निरोगी रहा असे आव्हान मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांनी केले. स्पर्धांसाठी पंच म्हणून एस.एच. गायकवाड,एम.एस. मराठे,एम.डी. नेरकर, वाय.डी. बागुल, यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. आर.आर.बागुल तर आभार प्रदर्शन ए.एस. बेडसे यांनी केले.कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी एस. जी.पाटील, एच.एम. खैरनार आदींनी संयोजन व सहकार्य केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*देवरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
September, 02 2026
*आदिवासी पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या आदिवासी कलाकारांचे,अक्कलकुवा तालुका आदिवासी रूढी परंपरा जतन समितीच्या वतीने,सन्मानपत्र देऊन गौरव*
September, 02 2026
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबीर*
September, 02 2026
*पोषण अभियानांतर्गत मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन*
September, 02 2026
*क्लस्टरस्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात, ढोंगसागाळीच्या एकलव्य विद्यालयाची तिहेरी कामगिरी*
September, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज