ताजा खबरे:
*देवरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
*आदिवासी पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या आदिवासी कलाकारांचे,अक्कलकुवा तालुका आदिवासी रूढी परंपरा जतन समितीच्या वतीने,सन्मानपत्र देऊन गौरव*
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबीर*
*पोषण अभियानांतर्गत मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन*
*क्लस्टरस्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात, ढोंगसागाळीच्या एकलव्य विद्यालयाची तिहेरी कामगिरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आदिवासी पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या आदिवासी कलाकारांचे,अक्कलकुवा तालुका आदिवासी रूढी परंपरा जतन समितीच्या वतीने,सन्मानपत्र देऊन गौरव*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आदिवासी पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या आदिवासी कलाकारांचे,अक्कलकुवा तालुका आदिवासी रूढी परंपरा जतन समितीच्या वतीने,सन्मानपत्र देऊन गौरव*

  • Share:

अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या आदिवासी कलाकारांचे अक्कलकुवा तालुका आदिवासी रूढी परंपरा जतन समितीच्या वतीने अध्यक्ष नागेश पाडवी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी सरपंच जयमलसिंग पाडवी, भूपेंद्र पाडवी, किसन नाईक, नरेश पाडवी, चंपाबाई पाडवी आदी प्रमुख उपस्थितीत होते. अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी पारंपारिक वाद्य ढोल, पेटी, तबला, यांसह विविध प्रकारचे पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या कलाकारांचे आदिवासी रूढी परंपरा जतन समितीच्या वतीने मानपत्र देऊन अक्कलकुवा येथे आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला. या कलाकारांना समितीचे अध्यक्ष नागेश पाडवी यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले यावेळी बोलताना नागेश पाडवी यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून या कलाकारांनी पारंपारिक वाद्य वाजविण्यातून आदिवासी संस्कृतीचे जतन केले असून हे कलाकार निस्वार्थपणे समाजासाठी आपले योगदान देत असताना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालता येणार नाही त्यांच्या यथोचित सन्मान करून आदिवासी रूढी परंपरांना टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांचा गुणगौरव करणे खऱ्या अर्थाने सामाजिक दायित्वाची सकारात्मक भावना जपणे आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*देवरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
September, 02 2026
*आदिवासी पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या आदिवासी कलाकारांचे,अक्कलकुवा तालुका आदिवासी रूढी परंपरा जतन समितीच्या वतीने,सन्मानपत्र देऊन गौरव*
September, 02 2026
*नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबीर*
September, 02 2026
*पोषण अभियानांतर्गत मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनीचे उत्साहात उद्घाटन*
September, 02 2026
*क्लस्टरस्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात, ढोंगसागाळीच्या एकलव्य विद्यालयाची तिहेरी कामगिरी*
September, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज