ताजा खबरे:
*युवा क्रांतीच्या दणक्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; कामात निष्काळजीपणा करणाऱ्या रतनपाडा ग्रामविकास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस
*“आला रे आला गोविंदा आला”नंदुरबारात शनिवारी दहीहंडी उत्सव*
*अक्कलकुवा येथे जा.इ.इ.उ.प्राथमिक उर्दू शाळेत तिसरी मासिक शिक्षण परिषद उत्साहात पडली पार पडली*
*देवळाली प्रवरातून श्री भद्रा मारुती पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान*
*7 सप्टेंबर रोजी ‘डाक अदालत’; ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे होणार निवारण*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*“आला रे आला गोविंदा आला”नंदुरबारात शनिवारी दहीहंडी उत्सव*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*“आला रे आला गोविंदा आला”नंदुरबारात शनिवारी दहीहंडी उत्सव*

  • Share:

*“आला रे आला गोविंदा आला”नंदुरबारात शनिवारी दहीहंडी उत्सव*
नंदूरबार(प्रतिनिधी):-सालाबादा प्रमाणे यावर्षीही शहरातील कै. शांतीसागर सुपडू पहेलवान यांच्या जय बजरंग व्यायाम शाळेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवानिमित्त “आला रे आला गोविंदा आला” च्या घोषणांनी नंदनगरी दुमदुमणार आहे. शहरातील तरुणांसाठी हा उत्सव म्हणजे पर्वणीच ठरत असते. मुंबईच्या सुप्रसिध्द दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदूरबार शहरातील कै. शांतीसागर सुपडू पहेलवान यांच्या जय बजरंग व्यायाम शाळेतर्फे गोपाल कालानिमित्त दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाचा हा उत्सव 5 सप्टेबर 2026 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता सुभाष चौक मैदानात आयोजित करण्यात आला आहे. शहरातील 12 व्यायाम शाळांचे गोविंदा पथक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शहरातील नागरिक बंधू भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जय बजरंग व्यायाम शाळेचे पदाधिकारी सर्वश्री शेखर मराठे, जितेंद्र मराठे, संजय भदाणे, विश्वनाथ मराठे व देवेंद्र बोरसे यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*युवा क्रांतीच्या दणक्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; कामात निष्काळजीपणा करणाऱ्या रतनपाडा ग्रामविकास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस
September, 01 2026
*“आला रे आला गोविंदा आला”नंदुरबारात शनिवारी दहीहंडी उत्सव*
September, 01 2026
*अक्कलकुवा येथे जा.इ.इ.उ.प्राथमिक उर्दू शाळेत तिसरी मासिक शिक्षण परिषद उत्साहात पडली पार पडली*
August, 31 2026
*देवळाली प्रवरातून श्री भद्रा मारुती पायी दिंडीचे उत्साहात प्रस्थान*
August, 31 2026
*7 सप्टेंबर रोजी ‘डाक अदालत’; ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे होणार निवारण*
August, 31 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज