ताजा खबरे:
*7 सप्टेंबर रोजी ‘डाक अदालत’; ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे होणार निवारण*
*खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे 'मध केंद्र योजने'साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन*
*रुग्णांना दिलासा ओपीडी व नोंदणी कक्ष अखंडित सुरू ठेवण्याचे आदेश संसर्गजन्य तापाच्या पार्श्वभूमीवर जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचा निर्णय,सकाळी 8 ते सायंकाळी 6
*राधा- कृष्ण सेवा मंडळ तळेकरवाडी, कळसवली येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त टिपरी फुगडीचा जंगी सामना*
*आवळीची वाडी क्रिकेट संघ मुंबईतर्फे भव्य गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे 'मध केंद्र योजने'साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे 'मध केंद्र योजने'साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन*

  • Share:

*खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे 'मध केंद्र योजने'साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या निर्णयानुसार, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'मध केंद्र योजना' (मधमाशा पालन) अंतर्गत पात्र व्यक्ती, प्रगतशील शेतकरी व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि होतकरू शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गवांदे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
मध उद्योगाचे संपूर्ण मोफत प्रशिक्षण. आवश्यक साहित्यासाठी 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक. उत्पादित मधाची शासनाच्या हमीभावाने खरेदी. विशेष / छंद प्रशिक्षणाची सुविधा तसेच मधमाशा संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती.
पात्रता व निकष: वैयक्तिक मधपाळ गट: अर्जदार साक्षर असावा आणि वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. स्वतःची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. केंद्र चालक (प्रगतशील मधपाळ / व्यक्ती): अर्जदार किमान 10 वी उत्तीर्ण व वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे. स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावे किमान 1 एकर शेती जमीन (मालकीची किंवा भाडेतत्त्वावर) असणे आवश्यक. मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत इतरांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
केंद्र चालक संस्था: संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेतलेली किमान 1 एकर शेती जमीन असावी. प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी किमान 1 हजार चौ. फूट क्षेत्राची सुयोग्य इमारत व आवश्यक प्रशिक्षित सेवक असणे आवश्यक. प्रमुख अटी व शर्ती: निवड झालेल्या लाभार्थ्यांनी प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्याबाबत मंडळास हमीपत्र (बंधनपत्र) लिहून देणे बंधनकारक राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणीच प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल. अधिक माहिती व अर्जासाठी संपर्क: जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, नंदुरबार. दूरध्वनी क्रमांक: 02564-210053 मोबाईल क्रमांक: 9421236884 व 9922351423 असा आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*7 सप्टेंबर रोजी ‘डाक अदालत’; ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे होणार निवारण*
August, 31 2026
*खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे 'मध केंद्र योजने'साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन*
August, 31 2026
*रुग्णांना दिलासा ओपीडी व नोंदणी कक्ष अखंडित सुरू ठेवण्याचे आदेश संसर्गजन्य तापाच्या पार्श्वभूमीवर जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचा निर्णय,सकाळी 8 ते सायंकाळी 6
August, 31 2026
*राधा- कृष्ण सेवा मंडळ तळेकरवाडी, कळसवली येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त टिपरी फुगडीचा जंगी सामना*
August, 31 2026
*आवळीची वाडी क्रिकेट संघ मुंबईतर्फे भव्य गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन*
August, 31 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज