*महात्मा गांधी विद्यालय आष्टे येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महात्मा गांधी विद्यालय आष्टे येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा*
*महात्मा गांधी विद्यालय आष्टे येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महात्मा गांधी विद्यालय आष्टे येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना हाॕकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याविषयी माहिती व फिट इंडिया चळवळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये या दिवशी 'फिट इंडिया' (Fit India Movement) या देशव्यापी अभियानाची सुरुवात केली, ज्याचा उद्देश नागरिकांमध्ये आरोग्याविषयी आणि फिटनेसविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे. क्रीडा शिक्षक अनिल पाटील यांनी सांगितली.यावेळी प्राचार्य,अंबालाल पटेल, गणेश चौरे, विद्यार्थ्यी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



