ताजा खबरे:
*शेतक-यांच्या हितासाठी कारखाना सक्षमपणे चालवणा-राजेश देशमुख कुंटूरकर*
*राज्यात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’;युवा पिढीसाठी ‘रील्स स्पर्धे’चे आयोजन, 21 ऑगस्ट'जलसंधारण दिन' म्हणून साजरा होणार; नागरिकांना सहभागाचे आवाहन*
*प्राथमिक आरोग्य केंद्र शनिमांडळ ता. नंदुरबार येथे सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण संपन्न
*दहावीत प्रथम आलेल्या कु.शुभ्रा प. सुतार हिला मिळाला स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवण्याचा मान ओणी हायस्कूलचा प्रेरणादायी आदर्श*
*पाण्यासाठी चालताना, भविष्याचाही विचार करूया!*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राज्यात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’;युवा पिढीसाठी ‘रील्स स्पर्धे’चे आयोजन, 21 ऑगस्ट'जलसंधारण दिन' म्हणून साजरा होणार; नागरिकांना सहभागाचे आवाहन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राज्यात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’;युवा पिढीसाठी ‘रील्स स्पर्धे’चे आयोजन, 21 ऑगस्ट'जलसंधारण दिन' म्हणून साजरा होणार; नागरिकांना सहभागाचे आवाहन*

  • Share:

*राज्यात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’;युवा पिढीसाठी ‘रील्स स्पर्धे’चे आयोजन, 21 ऑगस्ट'जलसंधारण दिन' म्हणून साजरा होणार; नागरिकांना सहभागाचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारणाचे महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे राज्यात 15 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आणि 15 ऑगस्ट  ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. तसेच, “पाणी अडवा, पाणी जिरवा” असा मूलमंत्र देणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे, असे मृद व जलसंधार विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
आजच्या डिजिटल युगात तरुणाईची कल्पकता जलजागृतीसाठी वापरण्याच्या उद्देशाने 15 ते 30 वयोगटातील युवक-युवतींसाठी इन्स्टाग्राम (Instagram) वर 'रील्स स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. कालावधी: 15 ते 21 ऑगस्ट 2026 रील्सचा कालावधी: 30 ते 60 सेकंद विषय: माती संवर्धन, पाणी बचत, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पारंपरिक जलव्यवस्थापन पद्धती इत्यादी. (एआय (AI), ड्रोन, ॲनिमेशन किंवा स्टोरीटेलिंगचा वापर करता येईल). अटी व नियम: रीलच्या सुरुवातीला उद्देश, स्वतःचे नाव व जिल्ह्याचे नाव सांगणे अनिवार्य आहे. रील स्वतःच्या पब्लिक इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करून मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत अकाउंटला टॅग करणे व #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे. एका स्पर्धकाला जास्तीत जास्त 3 रील्स अपलोड करता येतील.
आकर्षक पारितोषिके आणि 'महाराष्ट्र युवा जलदूत' सन्मान,
जिल्हास्तरावर 21 ऑगस्ट रोजी विजेत्यांची घोषणा करण्यात येईल:
प्रथम क्रमांक 25 हजार रुपये रोख, 'महाराष्ट्र युवा जलदूत' सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र द्वितीय क्रमांक15 हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक 10 हजार रोख व प्रशस्तीपत्र उत्कृष्ट सहभागींना ई-प्रमाणपत्र दिले जाईल. शाळा, महाविद्यालये व क्षेत्रीय स्तरावर विविध उपक्रम, 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी दरम्यान शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला, वाद-विवाद स्पर्धा, 'एक शाळा-एक शोषखड्डा', नाला व तलाव स्वच्छता, वृक्षारोपण ('एकेड माँ के नाम') आणि जलमित्रांची घोषणा असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. 21 ऑगस्ट रोजी सर्वत्र जलसंधारणाची शपथ घेतली जाईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील अधिकृत क्युआर (QR) कोडद्वारे नोंदणी करून आपली Reel Link सबमिट करावी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणी, विद्यार्थी, नागरिक व संस्थांनी या लोकचळवळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांनी या शासकीय प्रसिद्धी आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शेतक-यांच्या हितासाठी कारखाना सक्षमपणे चालवणा-राजेश देशमुख कुंटूरकर*
August, 17 2026
*राज्यात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’;युवा पिढीसाठी ‘रील्स स्पर्धे’चे आयोजन, 21 ऑगस्ट'जलसंधारण दिन' म्हणून साजरा होणार; नागरिकांना सहभागाचे आवाहन*
August, 17 2026
*प्राथमिक आरोग्य केंद्र शनिमांडळ ता. नंदुरबार येथे सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण संपन्न
August, 17 2026
*दहावीत प्रथम आलेल्या कु.शुभ्रा प. सुतार हिला मिळाला स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवण्याचा मान ओणी हायस्कूलचा प्रेरणादायी आदर्श*
August, 17 2026
*पाण्यासाठी चालताना, भविष्याचाही विचार करूया!*
August, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज