ताजा खबरे:
*शेतक-यांच्या हितासाठी कारखाना सक्षमपणे चालवणा-राजेश देशमुख कुंटूरकर*
*राज्यात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’;युवा पिढीसाठी ‘रील्स स्पर्धे’चे आयोजन, 21 ऑगस्ट'जलसंधारण दिन' म्हणून साजरा होणार; नागरिकांना सहभागाचे आवाहन*
*प्राथमिक आरोग्य केंद्र शनिमांडळ ता. नंदुरबार येथे सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण संपन्न
*दहावीत प्रथम आलेल्या कु.शुभ्रा प. सुतार हिला मिळाला स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवण्याचा मान ओणी हायस्कूलचा प्रेरणादायी आदर्श*
*पाण्यासाठी चालताना, भविष्याचाही विचार करूया!*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*प्राथमिक आरोग्य केंद्र शनिमांडळ ता. नंदुरबार येथे सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण संपन्न

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*प्राथमिक आरोग्य केंद्र शनिमांडळ ता. नंदुरबार येथे सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण संपन्न

  • Share:

*प्राथमिक आरोग्य केंद्र शनिमांडळ ता. नंदुरबार येथे सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण संपन्न* नंदुरबार(प्रतिनिधी):-सार्वजनिक आरोग्य विभाग, आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care – CPHC) अंतर्गत दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र, शनि मांडळ येथे आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र शनिममांडळ डॉ. अंबालाल वसावे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मोलगी तथा प्रशिक्षक डॉ. गुणवंत कांबळे  यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी डॉ. गुणवंत कांबळे, डॉ.विशाल चौधरी, नरेंद्र गोसावी, विस्तार अधिकारी, कपिल पाटील आरोग्य सहाय्यक, श्रीम.वंजारी पावरा, श्रीम. वैशाली फटकाळ, श्रीम.सुलभा नाईक यांच्यासह सर्व प्रशिक्षक उपस्थित होते. तसेच जिल्हास्तरावरून जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी किशोर सोनवणे यांनी सादर  प्रशिक्षण राज्यस्तरावरील प्राप्त मार्गदर्शक निर्देशानुसार कार्यक्षेत्रात अधिक प्रभावी व गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी उपयुक्त असून आपणास निश्चितच कार्यक्षेत्रात सादर प्रशिक्षण उपयुक्त असणार असल्याचे सांगितले. या प्रशिक्षणामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) स्तरावर नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या CPHC अंतर्गत 13 प्रकारच्या सर्वसमावेशक आरोग्य सेवांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये गर्भावस्था व प्रसूती दरम्यानची सेवा, नवजात व अर्भक आरोग्य सेवा, बाल व किशोरवयीन आरोग्य सेवा, कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य सेवा, संसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, सामान्य तीव्र व किरकोळ आजारांसाठी बाह्यरुग्ण सेवा, असंसर्गजन्य आजारांचे (NCDs) स्क्रीनिंग व व्यवस्थापन, सामान्य नेत्र व ENT सेवा, मूलभूत मौखिक आरोग्य सेवा, ज्येष्ठ नागरिक व पॅलिएटिव्ह आरोग्य सेवा, भाजणे व दुखापतींसह आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्य समस्यांचे स्क्रीनिंग व प्राथमिक व्यवस्थापन तसेच योग व आयुष सेवा यांचा समावेश आहे.
प्रशिक्षणादरम्यान वरील सेवांची प्रभावी अंमलबजावणी, रुग्णांची तपासणी, आवश्यक उपकरणांचा वापर तसेच विविध आरोग्य विषयांवर मार्गदर्शनासोबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेण्यात आली.
प्रशिक्षणास वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा कार्यकर्ती व गट प्रवर्तक इतर संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या प्रशिक्षणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौशल्य वृद्धिंगत होऊन नागरिकांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण, सुलभ व सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास अधिक बळकटी मिळणार आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शेतक-यांच्या हितासाठी कारखाना सक्षमपणे चालवणा-राजेश देशमुख कुंटूरकर*
August, 17 2026
*राज्यात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’;युवा पिढीसाठी ‘रील्स स्पर्धे’चे आयोजन, 21 ऑगस्ट'जलसंधारण दिन' म्हणून साजरा होणार; नागरिकांना सहभागाचे आवाहन*
August, 17 2026
*प्राथमिक आरोग्य केंद्र शनिमांडळ ता. नंदुरबार येथे सर्वकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण संपन्न
August, 17 2026
*दहावीत प्रथम आलेल्या कु.शुभ्रा प. सुतार हिला मिळाला स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवण्याचा मान ओणी हायस्कूलचा प्रेरणादायी आदर्श*
August, 17 2026
*पाण्यासाठी चालताना, भविष्याचाही विचार करूया!*
August, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज