ताजा खबरे:
*दहावीत प्रथम आलेल्या कु.शुभ्रा प. सुतार हिला मिळाला स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवण्याचा मान ओणी हायस्कूलचा प्रेरणादायी आदर्श*
*पाण्यासाठी चालताना, भविष्याचाही विचार करूया!*
*ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करणार-जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप*
*"धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारावर अक्कलकुवा पोलिसांकडून गुन्हा दाखल"
*राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रशांत भगवान शिंदे सन्मानित*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*दहावीत प्रथम आलेल्या कु.शुभ्रा प. सुतार हिला मिळाला स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवण्याचा मान ओणी हायस्कूलचा प्रेरणादायी आदर्श*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*दहावीत प्रथम आलेल्या कु.शुभ्रा प. सुतार हिला मिळाला स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवण्याचा मान ओणी हायस्कूलचा प्रेरणादायी आदर्श*

  • Share:

ओणी(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील मौजे पाचल गावातील दिवाळवाडीचे सुपुत्र डॉ. परशुराम सुतार
यांची सुकन्या कु. शुभ्रा परशुराम सुतार  हिने यावर्षी इयत्ता 10 वी मध्ये तालुक्यात प्रथम येऊन आपल्या शाळेचे, आई वडिलांचे आणि गावाचं नावं रोशन केले. तिच्या या यशाची दखल घेत ओणी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ ओणी संचालित शांताराम भट इंग्लिश मीडियम स्कूल ओणी हायस्कुलने यावर्षी स्वातंत्र्य दिनाचा झेंडा कु. शुभ्राच्या हस्ते फडकवला ही पाचल गावच्या प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ओणी हायस्कूलच्या या अनोख्या आदर्श कृतीतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असल्याचे शैक्षणिक क्षेत्रातून बोलले जात आहे कु. शुभ्रा  हिच्यावर पाचल गावातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*दहावीत प्रथम आलेल्या कु.शुभ्रा प. सुतार हिला मिळाला स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवण्याचा मान ओणी हायस्कूलचा प्रेरणादायी आदर्श*
August, 17 2026
*पाण्यासाठी चालताना, भविष्याचाही विचार करूया!*
August, 17 2026
*ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करणार-जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप*
August, 17 2026
*"धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारावर अक्कलकुवा पोलिसांकडून गुन्हा दाखल"
August, 17 2026
*राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रशांत भगवान शिंदे सन्मानित*
August, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज