ताजा खबरे:
*ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करणार-जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप*
*"धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारावर अक्कलकुवा पोलिसांकडून गुन्हा दाखल"
*राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रशांत भगवान शिंदे सन्मानित*
*युनिक पब्लिक स्कूलमधे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
*मौजे विखरण येथील शिवाजी नगर परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत, 15 व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचे ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*"धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारावर अक्कलकुवा पोलिसांकडून गुन्हा दाखल"

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*"धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारावर अक्कलकुवा पोलिसांकडून गुन्हा दाखल"

  • Share:

*"धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारावर अक्कलकुवा पोलिसांकडून गुन्हा दाखल"*
नंदुरबार(प्रतिनिधी):-9 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अक्कलकुवा बसस्थानक परिसरात एका दुचाकीस्वाराकडून दुचाकीचे एक चाक वर करून धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी केली जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकाडून पोलिसांना प्राप्त झाली होती. सदर माहितीची गंभीर दखल घेत संबधित दुचाकीस्वाराचा शोध घेऊन त्याच्याविरूद्ध कायदेशीर करवाईची असल्याने अक्कलकुवा पोलिसांनी तपास व शोधकार्य सुरू केले असता 16 ऑगस्ट 2026 रोजी सदर स्टंटबाज नामे. नितेश गेदा वळवी, वय-23 वर्षे, रा. गंगापूर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार याचा शोध घेण्यात आला. सदर इसमाने HERO Passion Pro दुचाकी क्र. GJ-17-AJ-7050 ही चालविताना एक चाक वर करून स्टंटबाजी करत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर इसमाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्याचे आढळून आले.
सदर प्रकार हा सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी घडलयाने तेथे उपस्थित प्रवासी, पादचारी व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्कलकुवा पोलिस ठाणे गु.र.नं. 368/ 2026 अन्वये बी.एन.एस कलम 125, 281 सह मोटार वाहन कायदा कलम 184,3 (1) 181 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पोलिस निरीक्षक अर्जुन पटले यांच्या मार्गदर्शनाखाली पोशि/309/दिनेश कोळी, पोशि/204/अमरसिंग पाडवी, पोशि/आकाश तिरकाडे व पोशि योगेश खेडकर यांनी केली. अक्कलकुवा पोलिसांकडून रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी विशेष लक्ष दिले जात असून धोकादायक वाहन चालक, स्टंटबाजी करणारे वाहनचालक तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध यापुढेही कठोर व सातत्यापूर्ण कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करणार-जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप*
August, 17 2026
*"धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारावर अक्कलकुवा पोलिसांकडून गुन्हा दाखल"
August, 17 2026
*राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रशांत भगवान शिंदे सन्मानित*
August, 16 2026
*युनिक पब्लिक स्कूलमधे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
August, 16 2026
*मौजे विखरण येथील शिवाजी नगर परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत, 15 व्या वित्त आयोगाच्या बंधित निधीतून तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचे ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन*
August, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज