ताजा खबरे:
*एकलव्य विद्यालयात ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
*स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम उत्साहात*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे स्वातंत्र्य दिन साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

  • Share:

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा* 
नंदुरबार(प्रतिनिधी):-शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड, नंदुरबार येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले.                                   
यावेळी स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व समजून घेत शिक्षण, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे आवाहन केले. ज्ञान व कौशल्याच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान देणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील आणि सचिव गणेश गोविंद पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण केल्याबद्दल त्यांनी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*एकलव्य विद्यालयात ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न*
August, 15 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*
August, 15 2026
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
August, 15 2026
*स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम उत्साहात*
August, 15 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे स्वातंत्र्य दिन साजरा*
August, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज