ताजा खबरे:
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
*स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम उत्साहात*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे स्वातंत्र्य दिन साजरा*
*गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेतील सर्पदंशामुळे, तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेप्रकरणी, आदिवासी युवा सेनेतर्फे निवेदन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*

  • Share:

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल, नंदुरबार येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संस्थेच्या संचालिका सौ. केतकी वाणी होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी होते. अतिथी सौ. सपना खंडेलवाल, अतिथी अशोक शाह, सौ. उमा वाणी, सौ. सुमन सिंह व उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी, प्राचार्या डॉ. छाया शर्मा, सर्व समन्वयक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, संगीत, नृत्य, रोप स्किपिंग तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आकर्षक सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कलाविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. देशभक्तीने भारावलेल्या वातावरणामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमाच्या भावनेने दुमदुमून गेला. यावेळी अध्यक्ष किशोर वाणी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, शिस्त, परिश्रम आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यालय  शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करण्यात आले. उपस्थित पालक व मान्यवरांनी कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*
August, 15 2026
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा*
August, 15 2026
*स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम उत्साहात*
August, 15 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे स्वातंत्र्य दिन साजरा*
August, 15 2026
*गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेतील सर्पदंशामुळे, तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेप्रकरणी, आदिवासी युवा सेनेतर्फे निवेदन*
August, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज