ताजा खबरे:
**बामखेडा महाविद्यालयात नशा मुक्त युवा शपथ कार्यक्रम संपन्न*
*"अल्पवयीन बालके व युवकांच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस,तपासात अनेक पीडित निष्पन्न"*
*देवाचे गोठणे येथील सोगम वाडीत वसलेला अद्भुत व गूढ सांस्कृतिक वारसा"नागदोबाची कोंड-शरद नवाळे*
*माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा, क्रीडा महोत्सव समितीने सहभागी होण्याचे केले आवाहन*
*अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय ब्रि.अंकुशविहीर येथे, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय ब्रि.अंकुशविहीर येथे, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय ब्रि.अंकुशविहीर येथे, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा*

  • Share:

अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यातील अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय ब्रि. अंकुशविहीर येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डाॅ. जे.के.वळवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पुजारा रविदास महाराज, गंभिरसिंग वसावे, फुलसिंग वळवी हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कुलदैवत याहामोगी माता, भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर खाज्या नाईक, तंट्या भील यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर गावात रॅली काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी गौरव दिनानिमित्त विविध घोषवाक्यद्वारे घोषणा देऊन आदिवासी समाजातील शैक्षणिक, आरोग्य, अज्ञान याबाबत जनजागृती केली यावेळी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. तसेच डाॅ.जे.के. वळवी, यु.आर. सोनवणे, यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पर्यवेक्षक व्ही.के. पाटील, वरिष्ठ शिक्षक पी.एच. चव्हाण, डि.आर. काकुळते, एम.ए. सामुद्रे, एम.एस. मराठे, ए.पी. नवले, जे.आर. सोनवणे, किसन पाडवी, नम्रता माळी, वाय.एस. मराठे, छोटू नवाळे, सुरेश पाडवी, देवेंद्र भामरे, विजया मराठे, माधवी उगले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. आ.पाडवी यानी केले तर सुत्रसंचालन पी. ए.तडवी यांनी व आभार प्रदर्शन प्रकाश चव्हाण यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

**बामखेडा महाविद्यालयात नशा मुक्त युवा शपथ कार्यक्रम संपन्न*
August, 10 2026
*"अल्पवयीन बालके व युवकांच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस,तपासात अनेक पीडित निष्पन्न"*
August, 10 2026
*देवाचे गोठणे येथील सोगम वाडीत वसलेला अद्भुत व गूढ सांस्कृतिक वारसा"नागदोबाची कोंड-शरद नवाळे*
August, 10 2026
*माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा, क्रीडा महोत्सव समितीने सहभागी होण्याचे केले आवाहन*
August, 10 2026
*अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय ब्रि.अंकुशविहीर येथे, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा*
August, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज