ताजा खबरे:
**बामखेडा महाविद्यालयात नशा मुक्त युवा शपथ कार्यक्रम संपन्न*
*"अल्पवयीन बालके व युवकांच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस,तपासात अनेक पीडित निष्पन्न"*
*देवाचे गोठणे येथील सोगम वाडीत वसलेला अद्भुत व गूढ सांस्कृतिक वारसा"नागदोबाची कोंड-शरद नवाळे*
*माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा, क्रीडा महोत्सव समितीने सहभागी होण्याचे केले आवाहन*
*अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय ब्रि.अंकुशविहीर येथे, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत निवेदनाद्वारे साकडे,नूतन शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी यांचा सत्कार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत निवेदनाद्वारे साकडे,नूतन शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी यांचा सत्कार*

  • Share:

*महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेतर्फे प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत निवेदनाद्वारे साकडे,नूतन शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी यांचा सत्कार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना (जिल्हा शाखा, नंदुरबार) च्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून ते तात्काळ निकाली काढण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या नूतन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती वंदना वळवी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन सादर करण्याप्रसंगी संघटनेच्या वतीने नूतन शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी यांचा सत्कार करून त्यांना भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. रमेश चौधरी विशेष उपस्थित होते. या निवेदनाद्वारे संघटनेने जिल्ह्यातील शिक्षकांच्या अनेक महत्त्वाच्या आणि प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. निवेदनात प्रामुख मागण्या शिक्षक पदे भरणे, जिल्ह्यातील सर्व रिक्त पदवीधर विषय शिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावीत.  पदोन्नती प्रक्रिया: मुख्याध्यापक पदांची पदोन्नती प्रक्रिया राबवताना 31 डिसेंबर 2026 पर्यंत मोकळ्या होणाऱ्या सर्व रिक्त जागांचा त्यात समावेश केला जावा. गणवेश अनुदान विद्यार्थ्यांना मिळणारे गणवेश अनुदान थेट शालेय स्तरावर वितरीत करण्यात यावे. गुणवंत शाळांचा सत्कार: आगामी शैक्षणिक वर्ष 2027-27 पासून जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढवणाऱ्या शाळांचा जिल्हास्तरावरून प्रोत्साहनपर सत्कार करण्यात यावा, जेणेकरून जिल्हा परिषद शाळांचा पट वाढण्यास मदत होईल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कॅम्प: धडगाव तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, नंदुरबार यांच्या वतीने धडगाव येथे विशेष शिबिराचे (कॅम्प) आयोजन केले जावे. S14 फरक व महागाई भत्ता: S14 फरकाची उर्वरित अनुदानाची रक्कम तात्काळ मिळण्यात यावी. तसेच शिक्षकांचे जुलै 2025 ते ऑगस्ट 2025 व फेब्रुवारी 2026 या 5 महिन्यांचा थकीत 3% महागाई भत्ता मे 2026 च्या पगारात अदा करण्यात यावा.  वैद्यकीय बिले व तांत्रिक त्रुटी: शिक्षकांची प्रलंबित वैद्यकीय बिले तात्काळ मंजूर करावीत. याशिवाय, GPF Online Login मधील तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात. 
स्पर्श प्रणाली प्रशिक्षण: मुख्याध्यापकांना 'स्पर्श अनुदान प्रणाली' बाबत आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावे. शिक्षकांच्या या सर्व रास्त मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक विचार करून बैठक आयोजित करावी आणि हे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत, अशी नम्र विनंती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प. नंदुरबार) आणि मुख्य वित्त व लेखाधिकारी (जि.प. नंदुरबार) यांनाही माहिती व पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत. या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज बन्सीलाल सोनवणे (महाजन), कार्याध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, सरचिटणीस शत्रुघ्न चंदन बच्छाव, कोषाध्यक्ष भूषण चव्हाण यांच्यासह इतर सर्व जिल्हा पदाधिकारी व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

**बामखेडा महाविद्यालयात नशा मुक्त युवा शपथ कार्यक्रम संपन्न*
August, 10 2026
*"अल्पवयीन बालके व युवकांच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस,तपासात अनेक पीडित निष्पन्न"*
August, 10 2026
*देवाचे गोठणे येथील सोगम वाडीत वसलेला अद्भुत व गूढ सांस्कृतिक वारसा"नागदोबाची कोंड-शरद नवाळे*
August, 10 2026
*माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा, क्रीडा महोत्सव समितीने सहभागी होण्याचे केले आवाहन*
August, 10 2026
*अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय ब्रि.अंकुशविहीर येथे, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा*
August, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज