ताजा खबरे:
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
*जंगल, जमीन आणि माणूसपण जपणाऱ्या आदिवासी संस्कृतीला सलाम!आदिवासी बांधवांचा स्वाभिमान, हक्क आणि संस्कृतीच्या सन्मानासाठी शासन कटिबद्ध- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जागतिक आदिवासी दिना
*कृषी ज्ञानाचा जागर, कुटरेत, RAWE विद्यार्थिनींचे आगमन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, विविध कृषी उपक्रमांना सुरुवात*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*

  • Share:

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे मुख्याध्यापक  उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रातीलाल डुमकुळ पोलिस पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून लोक नियुक्त सरपंच मीरा रहासे होत्या, कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी कुल दैवत देव मोगरा माता तसेच बिरसा मुंडा, वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली, यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी तसेच इंग्रजी, व आदिवासी भाषेत
आपली सस्कृती, परंपरा, व
भाषा याविषयी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी मान्यवरांनी
विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन त्याचे मनोबल वाढवले.
यावेळी भील, मोरे, मगरे यांनी आदिवासी सस्कृती परंपरा विषयी माहिती दिली, सीताराम यांनी सांगितले की, गेल्या वीस वर्षांपासून शाळा सुरू असून अनेक मुले ही उच्च शिक्षण घेत आहेत, असे सांगितले, तर अध्यक्ष रातीलाल डुमकुळ यांनी सांगितले की, मी गावचा पोलिस पाटील या नात्याने आदिवासी समाजातील सर्व प्रथा, परंपरा
आणि संस्कृतीचे पालन करत आलो आहे, यापुढे आता तरुण पिढीची जबाबदारी आहे. त्यांनी आपल्या संस्कृतीचे पालन व जतन करावे असे सांगितले, यावेळी विद्यार्थी वेगवेगळ्या
वेशभूषेत आले होते, त्यांनी पारंपारिक वेशभूषेत येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यानंतर आदिवासी क्रांतिवीरांच्या प्रतिमांची पारंपरिक वाद्य ढोल, ताळ आणि बासरी वाजवत संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली, यावेळी गावात
ठिकठिकाणी आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे महिलांनी पूजन केले, शेवटी मिरवणूक शाळेच्या प्रांगणात येऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
राजेंद्र ढोडरे यांनी केले तर आभार सुदाम जांभोरे यांनी मानले, तर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पंकज खेडकर, विलास पाडवी
राहुल साळुंखे, संतोष राठोड, मोहन वळवी आणि सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
August, 08 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
August, 08 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
August, 08 2026
*जंगल, जमीन आणि माणूसपण जपणाऱ्या आदिवासी संस्कृतीला सलाम!आदिवासी बांधवांचा स्वाभिमान, हक्क आणि संस्कृतीच्या सन्मानासाठी शासन कटिबद्ध- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जागतिक आदिवासी दिना
August, 08 2026
*कृषी ज्ञानाचा जागर, कुटरेत, RAWE विद्यार्थिनींचे आगमन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, विविध कृषी उपक्रमांना सुरुवात*
August, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज