*रायपाटण येथे 9 ऑगस्ट रोजी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रायपाटण येथे 9 ऑगस्ट रोजी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर*
*रायपाटण येथे 9 ऑगस्ट रोजी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर*
राजापूर(प्रतिनिधी):-दिवालीबेन मोहनलाल मेहता लायन्स आय हॉस्पिटल, रत्नागिरी आणि शिवप्रेमी मित्र मंडळ रायपाटण, ता. राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर रविवार 9 ऑगस्ट 2026 रोजी स.9 ते दु 2 या वेळेत श्री राम मंदिर, रायपाटण येथे होणार आहे या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत/सवलतीच्या दरात/ दुर्बिणीद्वारे केली जाणार आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी आधी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी मंगेश पराडकर - ९२७३८०८६६६, प्रकाश पाताडे - ८६६८९५२०८८, कुणाल गांगण - ९२०९८९०२७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा



