ताजा खबरे:
*शेतकरी हिताला प्राधान्य, नवापूर तालुक्यातील 26 शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना हिरवा कंदील*
*दिवाळवाडी धरण ठरत आहे पावसाळी पर्यटनाचे आकर्षण; विकासासाठी सकारात्मक अपेक्षा*
*रायपाटण येथे 9 ऑगस्ट रोजी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर*
*स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्थेची जिल्हास्तरीय कलागुण स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
*आ.किरण सामंत यांच्यामुळे मिळाली बल्लाळ गणेश देवस्थानला हायमास्ट लाईट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आ.किरण सामंत यांच्यामुळे मिळाली बल्लाळ गणेश देवस्थानला हायमास्ट लाईट*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आ.किरण सामंत यांच्यामुळे मिळाली बल्लाळ गणेश देवस्थानला हायमास्ट लाईट*

  • Share:

*आ.किरण सामंत यांच्यामुळे मिळाली बल्लाळ गणेश देवस्थानला हायमास्ट लाईट*
लांजा(प्रतिनिधी):-आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नाने ग्रामीण यात्रा स्थळ विकास योजनेअंतर्गत 25-26 या वर्षांमध्ये बल्लाळ गणेश देवस्थान प्रभानवल्ली येथे हायमास्ट लाइट्स बसवण्यात आले, या कामाचा सातत्याने पाठपुरावा पंचायत समिती सदस्य दादा पत्की यांनी केला. किरण सामंत व दादा पत्की यांचे बल्लाळ गणेश देवस्थान व्यवस्थापन समितीने आभार मानले आहेत. मंदिर परिसराचे सुशोभीकरण करून, मुलांसाठी गार्डन व भक्तांसाठी भक्तनिवास. आणि कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक हॉल अशा मागण्यांसाठी किरण सामंत यांच्याशी पत्राव्यवहार केला असून सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे त्याचे प्रस्ताव ही पर्यटन विभागाला गेले आहेत. खोरनीनको  धरण, माचाळ, बल्लाळ गणेश देवस्थान, प्रभानवल्ली, विशाळगड हे पर्यटनासाठी एकमेकांना जोडले गेले तर काहीना रोजगार उपलब्ध होऊ शकतात. असे माजी जिल्हा परिषद सदस्य व बल्लाळ गणेश देवस्थानचे अध्यक्ष अमोल रेडीज यांनी सांगितले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शेतकरी हिताला प्राधान्य, नवापूर तालुक्यातील 26 शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना हिरवा कंदील*
August, 07 2026
*दिवाळवाडी धरण ठरत आहे पावसाळी पर्यटनाचे आकर्षण; विकासासाठी सकारात्मक अपेक्षा*
August, 07 2026
*रायपाटण येथे 9 ऑगस्ट रोजी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर*
August, 07 2026
*स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्थेची जिल्हास्तरीय कलागुण स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
August, 07 2026
*आ.किरण सामंत यांच्यामुळे मिळाली बल्लाळ गणेश देवस्थानला हायमास्ट लाईट*
August, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज