ताजा खबरे:
*शेतकरी हिताला प्राधान्य, नवापूर तालुक्यातील 26 शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना हिरवा कंदील*
*दिवाळवाडी धरण ठरत आहे पावसाळी पर्यटनाचे आकर्षण; विकासासाठी सकारात्मक अपेक्षा*
*रायपाटण येथे 9 ऑगस्ट रोजी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर*
*स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्थेची जिल्हास्तरीय कलागुण स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
*आ.किरण सामंत यांच्यामुळे मिळाली बल्लाळ गणेश देवस्थानला हायमास्ट लाईट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्ह्यात 'मुख्यमंत्री जनआरोग्य' शिबिरांना उदंड प्रतिसाद, 9 हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला आरोग्य सेवांचा लाभ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्ह्यात 'मुख्यमंत्री जनआरोग्य' शिबिरांना उदंड प्रतिसाद, 9 हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला आरोग्य सेवांचा लाभ*

  • Share:

*जिल्ह्यात 'मुख्यमंत्री जनआरोग्य' शिबिरांना उदंड प्रतिसाद, 9 हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला आरोग्य सेवांचा लाभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यभरात राबविण्यात आलेल्या "मुख्यमंत्री जनआरोग्य" अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये तब्बल 214 विशेष आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत पार पडलेल्या या अभियानात जिल्ह्यातील तब्बल 9 हजार 967 लाभार्थ्यांनी विविध मोफत आरोग्य सेवा व तपासण्यांचा लाभ घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार धामणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक (मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबई) यांच्या मार्गदर्शनाने ही शिबारे जिल्हाभरात राबवण्यात आली.
प्रमुख वैद्यकीय सेवा व आकडेवारी: एकूण आरोग्य शिबारे: 214 एकूण लाभार्थी: 09 हजार 967 नागरिक रक्त तपासणी: 02 हजार 076 व्यक्ती संदर्भित रुग्ण (पुढील उपचारासाठी): 367 रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया: एकूण 370 रुग्ण (46 रुग्णांची शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे तर 324 रुग्णांची शस्त्रक्रिया कांतालक्ष्मी शहा डोळ्यांचे हॉस्पिटल, नंदुरबार येथे करण्यात आली).
रक्तदान शिबिर: विशेष उपक्रमांतर्गत 167 रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या. शासकीय व खाजगी संस्थांचा सक्रिय सहभाग: या अभियान मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष संलग्नित रुग्णालये, जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (नंदुरबार), जिल्हा रुग्णालय, जिल्हा आरोग्य विभाग, डी. पी. गावीत आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय (पथराई), धर्मादाय रुग्णालये, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना संलग्नित रुग्णालयांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आले. वरिष्ठ प्रशासनाचे मार्गदर्शक नेतृत्व:
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिबिरांचे सूक्ष्म नियोजन व यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. असल्याचेही डॉ. धामणे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शेतकरी हिताला प्राधान्य, नवापूर तालुक्यातील 26 शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांना हिरवा कंदील*
August, 07 2026
*दिवाळवाडी धरण ठरत आहे पावसाळी पर्यटनाचे आकर्षण; विकासासाठी सकारात्मक अपेक्षा*
August, 07 2026
*रायपाटण येथे 9 ऑगस्ट रोजी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर*
August, 07 2026
*स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्थेची जिल्हास्तरीय कलागुण स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न*
August, 07 2026
*आ.किरण सामंत यांच्यामुळे मिळाली बल्लाळ गणेश देवस्थानला हायमास्ट लाईट*
August, 07 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज