ताजा खबरे:
*विरार ते चर्चगेट आषाढी एकादशी दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न*
*अहिल्यानगर जिल्ह्यासह नांदेड, आणि पुणे जिल्ह्यातील उबाठा गटाच्या विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला*
*रोटरी क्लब नंदुरबारचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न. नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन देवेंद्र उपासनी यांची निवड*
*नवापूर तालुक्यातील लघु पाटबंधारे योजना भुरीवेलतर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
*नागन मध्यम प्रकल्पबाबत सतर्कतेचा इशारा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विरार ते चर्चगेट आषाढी एकादशी दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विरार ते चर्चगेट आषाढी एकादशी दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न*

  • Share:

*विरार ते चर्चगेट आषाढी एकादशी दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न*
विरार(प्रतिनिधी):-प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही एकादशी प्रासादिक भजन (पश्चिम रेल्वे प्रवासी) मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आषाढी एकादशी दिंडी सोहळा शनिवार, 25 जुलै 2026 रोजी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.हरिनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात भाविकांनी दिंडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या दिंडी मिरवणुकीला सकाळी 7.55 वाजताच्या पश्चिम रेल्वे लोकलने विरार स्थानकातून प्रारंभ झाला. विरार ते चर्चगेट या संपूर्ण रेल्वे प्रवासादरम्यान वारकरी परंपरेचे दर्शन घडवत भाविकांनी भजन, अभंग आणि नामस्मरण करत वातावरण भक्तिमय केले. रेल्वे प्रवाशांनीही या अनोख्या दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करत सहभागी भाविकांना शुभेच्छा दिल्या.
दिंडी चर्चगेट येथे पोहोचल्यानंतर परतीचा प्रवास करून विरार येथील श्री विठ्ठल -रुखुमाई मंदिरात दाखल झाली. मंदिरात विठ्ठल -रखुमाईचे दर्शन, आरती आणि भजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर विरार (पूर्व) येथील मनवेल पाडा, कारगील नगर येथे विलास चांदीवडे यांच्या निवासस्थानी दिंडीची सांगता करण्यात आली. यंदाच्या दिंडी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील सहभागी, ज्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. महाराजांच्या तेजस्वी रूपामुळे दिंडीला ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्वरूप लाभले. अनेक भाविकांनी या आकर्षक वेशभूषेसोबत छायाचित्रे काढत आनंद व्यक्त केला.
या संपूर्ण सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकरी, भाविक, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, पश्चिम रेल्वे प्रवासी तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे एकादशी प्रासादिक भजन (पश्चिम रेल्वे प्रवासी) मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
भक्ती, एकात्मता, वारकरी परंपरा आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा आषाढी एकादशी दिंडी सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जपत विठ्ठल भक्तीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*विरार ते चर्चगेट आषाढी एकादशी दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न*
July, 27 2026
*अहिल्यानगर जिल्ह्यासह नांदेड, आणि पुणे जिल्ह्यातील उबाठा गटाच्या विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला*
July, 27 2026
*रोटरी क्लब नंदुरबारचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न. नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन देवेंद्र उपासनी यांची निवड*
July, 26 2026
*नवापूर तालुक्यातील लघु पाटबंधारे योजना भुरीवेलतर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
July, 26 2026
*नागन मध्यम प्रकल्पबाबत सतर्कतेचा इशारा*
July, 26 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज