ताजा खबरे:
*ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल मध्ये विठ्ठल नामाचा गजर दुमदुमला*
*संवेदना फाउंडेशनतर्फे लाटवन पंचक्रोशी विद्यामंदिरात शैक्षणिक साहित्य आणि दिव्यांग उपकरणांचे वाटप, वृक्षारोपणाने दिला पर्यावरणाचा संदेश*
*तळवडे गावची सुपुत्री श्रद्धा पराडकरचा कोकण सन्मान पुरस्काराने गौरव
*देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवला वारकरी दिंडी सोहळ्याचा अनुभव*
*विकास हायस्कूल शहादा येथे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीना दामिनी पथका बद्दल माहिती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल मध्ये विठ्ठल नामाचा गजर दुमदुमला*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल मध्ये विठ्ठल नामाचा गजर दुमदुमला*

  • Share:

*ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल मध्ये विठ्ठल नामाचा गजर दुमदुमला*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल येथे आषाढी एकादशीचा शुभारंभ, अध्यक्षा सौ विद्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार येथे आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ. विद्या पाटील संस्थेचे सचिव युवराज पाटील, शाळेच्या प्राचार्या जयश्री ॲलेक्स यांनी विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून विठ्ठलाची पालखी व दिंडी काढण्यात आली. दिंडीत शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर सर्व विद्यार्थ्यांनी संत ज्ञानबा तुकाराम जय हरी विठ्ठल असा जयघोष करून संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून काढला. विद्यार्थ्यांनी नृत्य, अभंग, गायन, भजन व विठ्ठल रुक्मिणी वेषभूषा परिधान करून सादरीकरण केले. तसेच आषाढी एकादशी वर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी विठ्ठल नामाचा गजर करून प्रेम, ऐक्य आणि मानवतेचा संदेश दिला. कार्यक्रम यशस्वीरीतीने संपन्न झाला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल मध्ये विठ्ठल नामाचा गजर दुमदुमला*
July, 25 2026
*संवेदना फाउंडेशनतर्फे लाटवन पंचक्रोशी विद्यामंदिरात शैक्षणिक साहित्य आणि दिव्यांग उपकरणांचे वाटप, वृक्षारोपणाने दिला पर्यावरणाचा संदेश*
July, 25 2026
*तळवडे गावची सुपुत्री श्रद्धा पराडकरचा कोकण सन्मान पुरस्काराने गौरव
July, 25 2026
*देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनुभवला वारकरी दिंडी सोहळ्याचा अनुभव*
July, 25 2026
*विकास हायस्कूल शहादा येथे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीना दामिनी पथका बद्दल माहिती*
July, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज